Some Tourist Places in Satara District | सातारा जिल्ह्यातील काही पर्यटन स्थळे.

Some Tourist Places in Satara District

Some Tourist Places in Satara District

Some Tourist Places in Satara District निसर्ग रम्य सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेले काही पर्यटन स्थळांबद्दल जाणुन घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक दृष्ट्या म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. तर कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर वसलेल्या या शहराला ऐतिहासिक खुप महत्व आहे हे शहर मराठा प्रांताची राजधानी म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यात खुप सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत. या जिल्ह्यात आसणार्‍या सांस्कृतिक परंपरा आणि सरचना याला वेगळेपणा देतात. म्हणून च महाराष्ट्रा बरोबरच भारतातील लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी ह्या शहराला भेट देण्यासाठी योग्य आहे असे म्हणतात. हा जिल्हा पुण्यापासून ११३ किलोमीटर तर मुंबई पासुन २६७ किलोमीटर आहे.हा जिल्हा तेथील निसर्ग रम्य वातावरण, मनमोहक पर्यटन या साठी प्रसिद्ध आहे.

ट्रेकिंग किंवा इतर कोणत्याही निसर्गाच्या सातार हा जिल्हा खुप महत्वाचा आहे इथे आपल्याले खुप काही पाहायला भेटणार आहे. गडकिल्ले, धबधब्बे ,तलाव,राजवाडे ,निसर्ग मोठे मोठे रिसॉर्ट ज्या ठिकाणी प्रवासा दरम्यान आपल्या सोयी साठी आहेत. साताऱ्यातील खाद्यपदार्थ नविनविन ऐतिहासिक माहिती खुप अनुभवायला भेटणार आहे.आपण साताऱ्यातील फक्त काही प्रयटना बद्दल जाणुन घेणार आहोत.तस सातार खुप मोठा आहे आपण थोडक्या काही पर्यटन स्थळांबद्दल बघुया.

  • आजिंक्यतारा किल्ला.
  • मायणी पक्षी आभायरण्य.
  • कास तलाव.
  • चार भिंती.
  • कोयना धरण (डॅम).
  • लाॅडवीक पाँईट .
  • श्री छञपती शिवाजी महाराज संग्रहालय.
  • लिंगमाला धबधबा.
  • प्रतापगड किल्ला. 
  • कास पठार.
  • येवतेश्वर मंदीर.
  • जलमंदीर पॅलेस.
  • नटराज मंदीर.
  • राजवाडा पॅलेस.

अशातच आपण या जिल्ह्यातील काही महत्वाच्या पर्यटन स्थळांबद्दल जाणुन घेणार आहोत.

1]आजिंक्यतारा किल्ला.

साताऱ्याची ओळख आसलेला आजिंक्यतारा किल्ला खुप प्रसिद्ध आहे.हा किल्ला महाराष्ट्राची चौथी लोकप्रिय राजधानी आहे. दररोज हाजोरो पर्यटक Tourist या किल्ला पाहण्यासाठी व ट्रेकिंग साठी येतात. महाराष्ट्र व भारतातील खुप पर्यटक येथे येतात.

2] मायणी पक्षी आभायरण्य.

Some Tourist Places in Satara District

मायणी पक्षी आभायरण्य हे साताऱ्यातील महत्वपूर्ण पुर्ण आभायरण्य आहे . या आभायरण्यात नविन पक्षी आणि त्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. या आभायरण्यात चारशे पेक्षा आधिक पक्षी आणि प्रजाती पाहायला मिळणार आहे . या ठिकानी प्रवेश करुन तेथील पक्षी व प्रजाती पाहण्यासाठी एक शुल्क म्हणजेच आभायरण्यात  प्रवेश फि आहे तर ते शुल्क देवुन तुम्ही मध्ये जाऊ शकता.  तर कधी साताऱ्याला गेलात तर  या आभायरण्याला नक्की भेट द्या.

3] कास तलाव.

Some Tourist Places in Satara District

महाराष्ट्रात साताऱ्यातील कास खुप तलाव प्रसिद्ध आहे. हे एक आकर्षक स्थळ आहे. या कास तलावाला भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लोक येतात. महाराष्ट्र राज्यातील तसेच साताऱ्यातील प्रसिद्ध अशा कास पठाराच्या जवळ आहे. जवळपास आसणारे रम्य आस कास पठार पाहु शकता कास पठार म्हणजे जणु स्वर्ग च आहे.

4] चार भिंती.

Some Tourist Places in Satara District

चार भिंती हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक स्थान आहे. राजे छञपती प्राताप सिंह यांनी हे ठिकाण बांधले होते. शाहुनगरीच्या वैभवशाली काळातील हि टेकडी आहे.त्या टेकडी वर चार भिंती आहे,या ठिकाणाहून संपुर्ण सातारा शहर पाहता येईल.सातारा बसस्थानका पासुन हे ठिकाण २ किमी अंतरावर आहे.

5] कोयना धरण (डॅम).

Some Tourist Places in Satara District


कोयना धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि खूप मोठे धरण आहे, साताऱ्यातील हे ठिकाण लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. स्वतंत्र काळानंतर हे धरण बांधले गेले आहे. कोयना धरणालाच शिवसागर धरण म्हणून ओळखले जाते.खुप पर्यटक Tourist हे धरण पाहण्यासाठी येथे येतात आसतात.

6] लाॅडवीक पाँईट .

Some Tourist Places in Satara District


लाॅडवीक पाँईट हे महाबळेश्वर मधील एक प्रसिद्ध ठिकाण महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. साताऱ्यातील हे ठिकाण निसर्ग प्रेमी पर्यटकांसाठी खुप स्फूर्तिदायक ठिकाण आहे . ट्रेकिंग आणि सहलीसाठी बरेच लोक या ठिकाण येत आसतात. या ठिकाण खुप रम्य अस निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. या ठिकाणाचा डोंगराळ प्रदेश हिरवा निसर्ग खुप मनमोहक आहे.

7] श्री छञपती शिवाजी महाराज संग्रहालय.

Some Tourist Places in Satara District


श्री छञपती शिवाजी महाराज संग्रहालय हे सातारा शहरात आहे आणि खुप लोकप्रिय संग्रहालय आहे. हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील आकर्षक ठिकाना पैकी आहे यात आपल्याला ऐतिहासिक असे पाहायला भेटणार आहे. या संग्रहालयात छञपती शिवाजी महाराजांचे कपडे, वेशभुषा आणि इतर साहित्य आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण साताऱ्याला भेट दिलात तर या संग्रहालयाला नक्कि भेट द्या.

8] लिंगमाला धबधबा.

Some Tourist Places in Satara District


लिंगमाला धबधबा हा साताऱ्यातील महाबळेश्वर येथील एक चित्तथरारक धबधबा आहे हा धबधबा लिंगमाला वन बंगल्याच्या अगदी मागे आहे. हा धबधबा खुपच रम्य आसा आहे या ठिकाणी दुर दुरुण पर्यटक येत आसतात.

9] प्रतापगड किल्ला. 

Some Tourist Places in Satara District


महाराष्ट्रात साताऱ्यातील छञपती शिवाजी महाराज यांचा किल्ला खुप प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर पासून जवळपासच अंतरावर प्रतापगड किल्ला आहे येथे पर्यटक खुप येत आसतात. हा किल्ला खुप डोंगरावर आहे.

10] कास पठार.

Some Tourist Places in Satara District


सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण सातारा पासुन सुमारे २५ किमी अंतरावर आहे हे कास पठार म्हणजे निसर्गाची एक दृश्यमय कलाकृती आहे हे पठार प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात विविध रंगांच्या फुलांनी अगदी सौंदर्य मय होऊन जाते . कास पठार हे साताऱ्यात नाही तर सर्व महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कास पठार हे महाबळेश्वर आणि पाचगणी पासुन काहीच अंतरावर आहे.कास पठार हे केवळ फुलांच सौंदर्यासाठीच प्रसिद्ध नाही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा देखील एक भाग आहे. या पठारावर वेगवेगळ्या वनस्पती फुले पाहायला मिळणार आहेत .येथे जाण्यासाठी काही शुल्क आकारले जाईल ते शुल्क देवुन कास पठाराचा आनंद घेऊ शकता.

11] येवतेश्वर मंदीर.

Some Tourist Places in Satara District

येवतेश्वर मंदीर पश्चिम घाटातील साह्ययाद्री पर्वत रांगानी वेढलेले हे मंदीर एक प्रसिद्ध ठिकाण आहे या ठिकानी रम्य अस शांत वातावरण पाहायला मिळेल .हे मंदीर डोंगराच्या पठारावर ३३६ मीटर उंचीवर वसलेले आहे.भगवान शिव यांना समर्पित मंदिर आहे. या ठिकाणी खुप मोठी याञा भरते . साताऱ्यापासुन ९ किमी अंतरावर आहे.

12] जलमंदीर पॅलेस.

Some Tourist Places in Satara District

साताऱ्यातील खासदार छञपती शिवाजी महाराज यांचे छञपती उदयनराजे यांचे निवासस्थान आहे. हा पॅलेस खुप सुंदर आणि मोठा आहे. जलमंदीर पॅलेस पाहण्यासारखा आहे. महाराष्ट्र राज्यातील बरेच लोक या ठिकाणी हा पॅलेस पाहण्यासाठी येत आसतात. सातारा बसस्थानका पासुन हे ठिकाण ३.३ किमी अंतरावर आहे.

13] नटराज मंदीर.

Some Tourist Places in Satara District

नटराज मंदीर हे महाराष्ट्रातील साताऱ्यातील खूप प्रसिद्ध मंदीर आहे. सातारा आणि सोलापूर ला जोडणाऱ महामार्ग च्या अगदी जवळ आहे या मदीराला उत्तरेकडील चित्ताबरम म्हणून ओळखले जाते हे नटराज मंदीर तमिळनाडूतील नटराज मंदीराची प्रतिकृती आहे असे म्हणटले जाते. साताऱ्यातील बसस्थानका पासुन हे ठिकाण ३ किमी अंतरावर आहे.

14] राजवाडा पॅलेस.

Some Tourist Places in Satara District

साताऱ्यातील एक ऐतिहासिक आणि उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे या शहराला लाभलेल एक इतिहासाची साक्ष देणारा हा राजवाडा पॅलेस आहे. हा राजवाडा तीन मजली आहे . आत गेल्यावर आपल्याला खुप अस सुंदर द्र्ष्य पाहायला मिळणार आहे.

या जिल्ह्यात खुप विदेशी पर्यटक Tourist पर्यटनासाठी येत आसतात सातारा या जिल्ह्यामध्ये खुप काही बघण्यासारख आहे आपल्याला सहलीसाठी किवा फिरण्यासाठी याची निवड करु शकता हा जिल्हा एक रम्य आसा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे शिवरायांच गड किल्ले आणि इतर खुप काही आपण सातारा जिल्ह्यात पाहु शकता ही माहिती थोडक्यात आहे तर आपण युट्यूब आणि इतर सोशल मीडिया च्या आधारावर खुप माहिती मिळवु शकता सातारा जिल्ह्यात एक सहल नक्की काढा आपल्याला एक चांगला अनुभव निसर्ग पाह्यला भेटणार आहे.

सातारा जिल्ह्यातील माहिती जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.