Mukhyamantri Yojana Doot Bharti
Mukhyamantri Yojana Doot Bharti मुख्यमंत्री योजना दुत या अंतर्गत शासनाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी प्रत्येक योजनादुताला मिळणार दहा हजार रुपये.
नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र सरकारने काढलेल्या नवीन पदाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर ते पद कोणते आहे बघा. योजनादुत असे या पदाचे नाव आहे. आणि या पदाअंतर्गत एकुण महाराष्ट्रमध्ये पन्नास हजार ५०,००० जागांची भरती निघालेली आहे. ही योजनादुत पद नक्की काय आहे, याची पात्रता काय आहे, त्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. शैक्षणिक पात्रता काय राहिल. नक्की काम काय राहील. निवड प्रक्रिया कशी राहिल ही संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेऊया.
शासनामार्फत राबवल्या जाणार्या विविध योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याठी शासन कट्टिबद्ध आहे हे आपले महाराष्ट्र सरकार महत्वाकाक्षी सरकार आहे.यासाठीच हा कार्यक्रम राबविला जात आहे.
मुख्यमंत्री योजना दूत भरतीमध्ये अर्ज करायचा असेल, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती पुढे लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा हा योजनेअंतर्गत लाभ सर्वांन होईल कारण शासनाच्या योजना माहित झाल्यावर लाभ मिळणारच आहे.
महाराष्ट्र राज्यातील कित्येकांना या महाराष्ट्र शासनामार्फत राबवल्या जाणार्या योजनेची माहिती नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याच्या सरकारकडून ही योजना राबवली जात आहे यात बेरोजगार युवकांना निधान सहा महिन्या साठी काम सेवा करण्याची संधी मिळेल शासनामार्फत महाराष्ट्र शासनाचा दुत होऊन ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना शासनामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती नसते.ते शासनामार्फत चालविल्या जाणार्या योजना विविध कार्यक्रमा पासुन वंचित राहतात त्यांना लाभ मिळत नाही.शासनामार्फत चालविल जाणार्या योजनेची लोकामध्ये जागरूकता व्हावी त्याना त्या योजनाचा फायदा व्हावा यासाठीच ही योजना महाराष्ट्रातील शासन राबवत आहे.
○ मुख्यमंञी योजना दुत म्हणजे काय .Mukhyamantri Yojana Doot Bharti
मुख्यमंत्री योजना दूत ही महाराष्ट्र शासनामार्फत राबवली जाणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे जी की महाराष्ट्र राज्यातील विविध लोक कल्याण योजना महत्वपूर्ण योजना ज्या कि ग्रामीण भागातील व इतर काही लोकाना माहिती नसतात आशाना विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे योजनादुताचे काम आहे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत निवडलेल्या तरुणांना ‘योजना दूत’ म्हणून ओळखले जाते.
तर बघा महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री योजनादुत ” या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतचा हा ७ ऑगस्ट २०२४ रोजी GR काढण्यात आला आहे. तर यामध्ये काय काय महत्वपूर्ण माहिती आहे ते जाणून घेऊया. तर बघा प्रस्तावना मध्ये काय सांगितली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभाग व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण” म्हणजेच आपल्या भाषेत “लाडका भाऊ योजना” ही योजना राबवण्यास सुरवात केली आहे . ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयनुसार मान्यता देण्यात आली आहे. आणि सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करण्यासाठी,प्रसिद्धी करण्यासाठी व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचवण्यासाठी ५०,००० योजनादुत नेमण्यास आता मान्यता देण्यात आलेली आहे.
तसेच शासनामार्फत चालवल्या जाणार्या योजनाचा प्रचार करणे, प्रसिद्ध करणे, जास्तीत जास्त नागरीकांना याचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न करणे योजनादुत या पदाच काम राहणार आहे. आणि महाराष्ट्र राज्यात मध्ये एकुण पन्नास हजार योजनादुत नेमले जाणार आहेत. काय आहे शासन निर्णय पाहा GR काय सांगतो बघा . महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी ५०,००० योजनादुत निवडण्यासाठी सन 2024- 2025 आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रम” सुरू करण्यास महाराष्ट्र शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येणार आहे.
○ आता आपण या योजनेचा उद्दिष्ट काय आहे.
म्हणजेच या योजनादुत हे जे पद आहे त्याच काय उद्दिष्ट आहे ते बघा. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा प्रचार, प्रसिद्धी करणे व त्याच्या लाभ नागरिकांना पोहोचवणे. हे याचे काम राहणार आहे आणि ते थेट ग्रामिण शहरापर्यंत म्हणजे शहरी भागात आणि ग्रामीण भागात सुद्धा याची नेमणूक होणार आहे. आणि आता या कार्यक्रमाची ठळक रुपरेषा कशी राहणार आहे बघा.
१. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जण-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ” मुख्यमंत्री योजनादुत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादुत हे नेमले जाते.
२. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ जन व शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी १ जन योजनादुत या कार्यक्रमात एकुण ५० हजार योजनादुतांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे ग्रामीण भागात एका ग्राम पंचायतीसाठी एक योजनादुत असेल, आणि शहरी भागात कस आहे ५ हजार ज्या ठिकाणी लोकसंख्या राहील त्या पन्नास हजार लोकसंख्येसाठी १ योजनादुत असेल. अशा प्रमाणात महाराष्ट्रात एकुण ५० हजार योजनादुतांची निवड होणार आहे. आता नंतर बघा.
३. मुख्यमंत्री योजनादुतास प्रत्येकी किती पगार आहे तर १०,००० प्रत्येक महिन्याला येवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे यामध्ये प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेश राहतील म्हणजे १०,००० पेक्षा जास्त मिळणार नाही. प्रवास असतील, भत्ते असतील सर्व तुम्हाला १० हजारामध्ये काढाव लागणार आहे.
४. निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादुतातासोबत सहा महिन्याचा करार केला जाणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीमधे कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढवण्यात येणाऱ नाही ही गोष्ट लक्षात असुद्या. फक्त सहा महिन्याचाच करार राहिल आणि सहा महिनेच हे तुम्हांला काम राहणार आहे.
○ आता पुढे मुख्यमंत्री योजनादुत यासाठी पात्रता काय राहिल बघा.Mukhyamantri Yojana Doot
- तर पाञते संदर्भात सहा महत्वाचे मुद्दे आहेत बघा.
- १. वयोमर्यादा बघा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
- २. शैक्षणिक अर्हता पाहिली तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे त्याच्या ग्रॅज्युएशन कम्प्युटर आहे. कमीत कमी ग्रॅज्युएशन कम्प्लीट पास असेल तरच तुम्ही येथे अर्ज करू शकता.
- ३. संगणकाची माहिती असली पाहिजे.
- ४. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे गरजेचे आहे.
- ५. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अनिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजेच डोमान्सन सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
- ६. उमेदवारांचा आधार कार्ड असावा व त्यांच्या नावाने बॅंक खात्याशी लिंक ( Adhar link ) असायला पाहिजे. अशा पद्धतीने ही सहा मुद्दे आहेत.
○ आता मुख्यमंत्री योजनादुत यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतील ते बघू.
- सर्व माहिती पुढिल प्रमाणे आहे.
- १. तुम्हाला मुख्यमंत्री योजनादुत कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
- २. यासाठी तुम्हाला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- ३. पदवी उत्तीर्ण असल्या बाबतची पुरावा म्हणजेच तुमच ग्रॅज्युएशन झालेल आहे त्याच काही जे सर्टिफिकेट असेल, मागत असेल ते तुम्हांला प्रमाणपत्र द्याव लागेल.
- ४. रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजेच अधिवासाचा दाखला.
- ५. वैयक्तिक बॅंक खात्याचा तपशील लागणार आहे. म्हणजे बॅंकेचे पासबुक.
- ६. पासपोर्ट साईज फोटो दोन लागतील . आणि
- ६. हमीपत्र जे काही ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामध्ये मिळणार आहे.
आता पुढे बघा आपण मुख्यमंत्री योजनादुत ची प्रक्रिया कशी आहे ते आपण पुढील प्रमाणे बघणार आहोत.
○ या योजनेची जी काही नेमणूक/निवड प्रक्रिया आहे ते कशा पद्धतीने नेमली जाणार आहे ते माहिती बघा.Yojana Doot Bharti
- १.हे जी काही उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. जनसंपर्क महासंचालनांद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थेमार्फत ऑनलाईनरीत्या याची पुर्ण करण्यात येणार आहे.
- २.सदरची२.सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल.
- ३.ऑनलाईनरीत्या प्राप्त केलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची जी यादी आहे ते राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
- ४.जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व जिल्हाअधिकारी यांनी प्राधिकृत केलेली जी काही समन्वये असेल प्राप्त केलेली ती राहणार आहे.
- ५. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर ६ महिन्याचा जो काही करार असेल तो केला जाणार आहे. कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही. हे सुद्धा लक्षात असुद्या. आणि
- ६. ज्यांची यादी लागेल त्यांच्या नुसार ग्रामपंचायत किंवा शहरी भागांमध्ये एक योजना आहे तो नेमला जाणार आहे.
नंतर पुढे बघा.मुख्यमंत्री योजनादुत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा किंवा नौकरी नाही म्हणून समजण्यात येणार नाही, ही शासकीय सेवा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. नेमणूकिच्या आधारे भविष्यात शासकीय सेवा नियुक्ती मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. मुख्यमंत्री योजना दुत
आता बघु काय काय कामे राहतील ते बघा. योजनेची जी काही माहिती वगैरे असेल ती तुम्हाला अधिकारी असतील त्याच्या संपर्कात ठेवण्यात येणार आणि माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. ती माहिती तुम्हाला गावपातळीवरती, शहरापातळळीवरती लोकांपर्यंत पोहोचवण्याच जे काही काम करायच आहे. दरवर्षी याची जी काही काम आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावे लागतील. तसेच योजना कर्त्याना सोपवलेल्या जबाबदार्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी नियमामध्ये कामासाठी वापर करणार नाहीत तसेच याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. आणि गैरहजर राहिले तर तुम्हाला कुठलेही तुम्हाला कुठलेही पैसे भेटणार नाहीत असे हे सुद्धा माहीत असुद्या.
आधिक माहिती साठी Mukhyamantri Yojana Doot Bharti