Shikhar Dhawan retirement from cricket|गब्बरची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा.

Shikhar Dhawan retirement from cricket

Shikhar Dhawan retirement from cricket

Shikhar Dhawan भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीचा घोषणा केली.

शिखर धवन ” गब्बर ” या नावाने क्रिकेट प्रेमीच्या मनातल क्रिकेट क्षेत्रात प्रसिद्ध असलेल अस नाव म्हणजे गब्बर भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केला. अशातच गेल्या काही म्हणजेच दोन वर्षांपासून धवनला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते सर्व चाहत्यांना धवनच्या पुनरागमनाची आशा लागली होती पण गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात संधी मिळाली नाही तरी धवनने याबाबत कधी खेद व्यक्त केला तर तो नेहमी शांत व संयमी स्वभावाचा खेळाडु आहे अंतराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्ती घेत आसल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे तरी तो २०२५ मध्ये आयपीएल खेळणार की नाही गब्बर याची ओढ सर्व क्रिकेट प्रेमींना लागली आहे.

शिखर धवन भारत देशाचा एक महान खेळाडू आहे क्रिकेट विश्वात आधिराज्य गाजवलेल नाव म्हणजेच शिखर धवन भारताचा चाहता क्रिकेट पट्टु याने त्याच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट मधुन निवृत्त ची घोषणा केली आहे क्रिकेट विश्वातील त्याचे रेकॉर्ड त्याची खेळी हे उत्तम उदाहरण आहेत त्याच्या प्रभावशाली क्रिकेटवृती चे तो एक संयमी आणि अक्रमक खेळाडु आहे.त्याचा भारत देशात काय पण जगात खुप चाहते आहेत शिखर धवन याच्या चाहत्यांने त्याला दिलेल एक नाव म्हणजे गब्बर आहे. गब्बर हा आंतराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला कायमचा रामराम ठोकला आहे असे त्याने त्याच्या सोशल मीडियावर सांगीतले आहे.

भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा अनुभवी खेळाडु याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वाला रामराम ठोकला आहे दोन वर्षां आधी त्याने त्याचा शेवट चा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता.शिखर धवनने क्रिकेट च्या तिन्ही प्रकारच्य खेळात एक उत्तम कामगिरी केली आहे T-20 ,,ODI ,Test या तिन्ही फॉरमॅट मध्ये तो खेळला आहे या सर्व फॉरमॅट मध्ये देशासाठी चांगली केली आहे. आता तो त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना एक धक्का बसला आहे सध्या शिखर धवन चे वय 38 वर्ष आहे.

शिखर धवनचा Shikhar Dhawan आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवास :

शिखर धवन हा भारतीय क्रिकेट संघाचा एक प्रमुख आणि अनुभवी खेळाडू आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रवासाची सुरुवात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यातून केली होती. त्याने त्याचा आंतरराष्ट्रीय मधील पहिला सामना ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया संघा विरुद्ध खेळला तो सामना विशाखापट्टणम येथे होता.पहिला टि-20 सामना डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया संघा विरुद्ध खेळला होता तर पहिला टेस्ट सामना मार्च २०१३ रोजी ऑस्ट्रेलिया संघा विरुद्ध खेळला होता.

आपल्या पदार्पणात पहिल्या वनडे सामना खेळला आणि धावसंख्या न करता शुन्यावर बाद झाला होता. पण त्याने कधीही हार नाही मानली तो एक अत्यंत संयमी आणि प्रतिभाशाली खेळाडु आहे त्या नंतर तो भारताचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू बनला. त्याची संयमाने खेळ खेळत अक्रमक फलंदाजी करणे सर्वासाठी एक आश्चर्यकारक होते तो भारताच्या महान खेळाडु पैकी एक आहे.

शिखर धवनने दिल्ली क्रिकेट क्लब मधुन आपल्या क्रिकेट प्रवासाला सुरवात केली आहे शिखर धवनने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात महत्वपूर्ण कामगीरी केली आहे गब्बर नावाने चाहत्यांच्य मनात आहे.

शिखर धवन ने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील शेवटचा सामना हा बांगलादेश विरुद्ध २०२२ मध्ये खेळला आहे धवन त्याच्या शोसल मिडीया वर पोस्ट करुन निवृत्ती घेत आसल्याची घोषणा केली .https://x.com/SDhawan25/status/1827164438673096764?t=G5z4ogzlrT_6QGRL4xEyeQ&s=35

माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा प्रवास संपवताना मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता बाळगतो प्रेम आणि समर्थनाबद्दल आभारी आहे अस म्हणत एक्स वर पोस्ट केली आहे.या पोस्ट बरोबरच एक व्हिडिओ पोस्ट केले आहे त्यात अस कि ” आज मी आशा वळणारा उभा आहे कि मागे वळून बघितल तर फक्त आठवणी दिसतात आणि पुढे बघितल तर संपुर्ण जग माझ नेहमी एक ध्येय होत भारत देशासाठी खेळायच आणि खेळलो यासाठी खुप लोकांचा आभार आहे. कहाणी मध्ये पुढे जाण्यासाठी पुस्तकाचे पान पलटने महत्वाचे आहे ” अस म्हणल आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात शिखर धवनची भूमिका खुप मोलाची आसायची एकदिवसीय क्रिकेट मध्ये एकुण सामने 167 सामने खेळलेला आहे त्यापैकी 164 इनिंग खेळला आहे. एकदिवसीय सामन्यातील शिखर धवन चे एकुन धावसंख ही 6793 इतकी आहे तर हे धावा 44.11 च्या सरासरी ने काढलेल्या आहेत. एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम सर्वोच्च धावसंखा ही 143 इतकी आहे 17 शतक झळकावली आहे तर 39 अर्धशतक आहेत

टेस्ट क्रिकेट मधील कामगिर उत्तम अशी आहे. 34 टेस्ट सामन्यात 58 इनिंग शिखर धवन ने खेळली आहे यात 40.61 च्या सरासरी ने 2315 धावसंख्या आहे तर यात धवन ने 7 शतक आणि 5 अर्धशतके अशी उल्लेखनीय कामगीरी केली आहे. सर्वोच्च धावसंख्या ही 190 आहे.

तर शिखर धवन ने टि-20 क्रिकेट क्षेत्रात पण उल्लेखनीय कामगिरी आहे. धवन ने 68 टि-20 सामन्यात 66 इनिंग खेळली आहे यात धवन ने 27.92 च्या सरासरी ने 1759 धावसंख्य केली आहे. यात 50 अर्धशतक करत सर्वोच्च धावसंख्या ही 92 आहे गब्बर ची खेळी ही सर्वासाठी एक उत्साहा आणि धवन ने एखाद्य खेळाडुला झेल बाद करुन आऊट केल्यावर तो क्षण साजारा करताना त्याची ती स्टाईल मांडीवर थाप मारून जल्लोष करणारा मैदाना वरील धवन सर्व क्रिकेट प्रेमींना कायमच आठवणीत राहील.

IDIT-20TEST
INNINGS1646658
RUNS679317592315
AVERAGE 44.1127.9240.61
SR91.35126.3666.95
50/10039/1711/005/7
शिखर धवन ची अंतराष्ट्रीय क्रिकेट मधील कामगीरी

शिखर धवन Shikhar Dhawan बद्दल थोडक्यात

शिखर धवन भारताकडून पदार्पण केल्यापासून ते आज पर्यंत सामन्या दरम्यान एक अत्यंत शांत स्वभावाचा आक्रमक खेळाडु आहे त्याने आज त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे गेल्या दोन वर्षां पासून त्याला भारतीय संघात संधी भेटत नाही नविन खेळाडु कडे सर्वाधिक लक्ष देऊन अनुभवी खेळाडु शिखर धवन ला माञ डावलण्यात आल पण तो कधी माघार घेतला नाही मेहनत करत राहीला सतत ची त्याची कामगिरी अत्यंत प्रतिभाशाली होती.या सर्व बाबतीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहीत शर्मा Rohit Sharma आणि शिखर धवन यांची सलामीवीर फलंदाज खुपच चांगली होती.काही सामन्यात टिम इंडिया चा कप्तान होता त्याची कामगिरी ही अत्यंत हुशार आणि संयमी अशी होती तो नेहमी चांगली कामगिरी करायचा एकदिवसीय क्रिकेट मधील सामन्यातील काही क्षण हे खुपच जल्लोषातील आहेत.

शिखर धवन ची ओळख त्याचा हसमुख चेहरा सामन्यात दरम्यान कितीही अडचण आली तरही हास्य माञ कायम ठेवायचा त्याने प्रत्येक सामन्यात धावसंख्या केली पण त्याला डावलण्यात आल पण त्यान कधी तक्रार नाही केली तो आताही म्हणतो भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलो याचा मला आभिमान आहे आणि आनंद आहे कधीच कुठली तक्रार नाही सोशल मीडियावर सुद्धा कधी त्याला कमेन्ट्स नाहीत तो सर्व भारतीयांचा आवडता खेळाडु होता तो नेहमी संघासाठी खेळायचा निस्वार्थी खेळाडू कायमच चांगला खेळला आहे. कायमच देशासाठी खेळला.

पण आता चर्चा आहे कि तो आयपीएल मध्ये खेळणार कि नाही कारण क्रिकेट प्रेमींची कायमच इच्छा आहे शिखर धवन निदान आयपीएल खेळाव आणि खेळ पाहता यावा यासाठी पण धवनने आध्याप काही सांगितले नाही व सध्या तो आयपीएल मध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यासारख्या संघांत खेळी खेळला आहे.त्याने आयपीएल मध्ये अनेक शतके व अर्धशतक झळकावली आहे अशी उत्तम कामगिर करुन संघासाठी कार्य केले आहे आणि पंजाब किंग्ज चा कर्णधार पद ही भूषविल आहे

शिखर धवन यांनी अनेक युवा खेळाडूंना वेळप्रसंगी मार्गदर्शन केल आहे आयपीएल मध्ये आपल्या संघाला एक अक्रमक सुरवात करुन दिली आहे तो खुप अनुभवी आणि शांत आसल्याने त्याचे चाहते खुप जास्त आहेत .धवनच्या निवृत्तीची घोषणा करताच रोहीत शर्मा आणि अन्य दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे

रोहीत शर्मा Rohit Sharma – खोली शेअर करण्यापासून ते मैदानावरील आयुष्यभराच्या आठवणी शेअर करण्यापर्यंत. तू नेहमीच माझे काम दुसऱ्या टोकापासून सोपे केलेस द अल्टिमेट जाट

विराट कोहली virat kohli – शिखर धवन तुझ्या निर्भय पदार्पणापासून ते भारताचा सर्वात विश्वासार्ह सलामीवीर होण्यापर्यंत तू आम्हाला जपण्यासाठी असंख्य आठवणी दिल्या आहेत. तुमची खेळाबद्दलची आवड, तुमची खिलाडूवृत्ती आणि तुमचे ट्रेडमार्क स्मित गमावले जाईल, परंतु तुमचा वारसा कायम आहे. आठवणींसाठी, अविस्मरणीय कामगिरीबद्दल आणि हृदयापासून नेहमी नेतृत्व केल्याबद्दल धन्यवाद. मैदानाबाहेर गब्बरला पुढील डावासाठी शुभेच्छा

शिखर धवन एखाद्याला झेलबाद केल्यावर करणारा जल्लोष मांडीवर थाप देवुन हात वर करणे खुपच लोकांना व धवन च्या चाहत्यांना आवडायच आसा निस्वार्थी खेळाडु भारतीय क्रिकेट संघात प्रमुख भुमिका निभावून आज क्रिकेट विश्वाला कायमचा रामराम करत अगदी आनंदाने पुढील आयुष्य सुरु करणार आहे धवनची अक्रमक खेळी सर्वाच्या आठवणीत कायमच राहील. क्रिकेट विश्वातील एक महान फलंदाज शिखर धवन बद्दल काही जाणुन घ्याच असेल तर सोशल मीडियावर किंवा युट्यूब वर शोधु शकता.