Sukanya Samriddhi Yojana In Marathi
Sukanya Samriddhi Yojana In Marathi मुलीच्या उज्वल भविष्याची चिंता सोडा सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा जाणुन घ्या सविस्तर माहिती .
नमस्कार, आज आपण मुलींच्या भविष्य उज्वल करणारी एक योजना पाहणार आहोत. नेहमीच आपण महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजना जाणुन घेतो तर यात काही मुलीच्या उज्ज्वल भवितव्या साठी काही योजना महिला साठी आहेत तर अनेक योजना आहेत जे की महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडून चालवल्या जातात आज सुकन्या समृद्धी योजना बद्दल जाणुन घेणार आहोत मुलींसाठी खुप महत्वपूर्ण योजना त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप महत्त्वाची योजने आहे या योजने अंतर्गत गुंतवणुक करुन मुलीच्या भवितव्याबाबत चिंता सोडा आणि सुकन्य समृद्धी योजनेचा लाभ घ्या.
भारतीय डाक विभागाची एक महत्त्वाची योजना आहे यात खुप गुंतवणूक वाढत चालली आहे आणि कसलाही विचार न करता या योजने अंतर्गत मुलींच्या भविष्याचा विचार करुन या योजनेत गुंतवणूक करत आहेत.भारतीय डाक विभागाच्या या योजनेला प्रथम प्राधान्य देत आहे या योजनेत गुंतवणूक करण्यात विश्वास वाढत आहे 2021 आणि 2022 या वर्षांत खुप जनानी आपल्या लेकीचा तीच्या भविष्याचा विचार करत या योजने अंतर्गत मुलीच्या नावे खाते काढुन बचत करण्यास सुरवात केली आहे.काही मुलींचे पाल्य हे शेती ,कामगार मजुरी या त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आसतो आणि याने त्यांना त्याची मुलींच्या भवितव्याबाबत चिंता सतावते.
या,योजनेतुन मुलीचे शिक्षण, मुलीचा विवाह याची चिंता सोडुन द्या आणि कमीत कमी दोनशे पन्नास रुपया पासून सुरू होणारी ही योजना आहे तर जास्ती जास्त दिड लाखापर्यंत रक्कम जमा करु शकता आणि आपल्या मुलीचे पुढील भविष्य उज्वल करु शकता यासाठी कमीत कमी ₹ 250/- ते जास्तीत जास्त 1.50 लाख पर्यंत पैसे भरुन शकता. यात मुलीचे पाल्य कोणीही म्हणजेच मजूर कामगर ते शासकीय नौकरदार या योजनेचा लाभ आपल्या मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकता.
भारतीय डाक विभागाची कल्पना या योजनेतुन दिसुन येते काही नागरीक हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या भवितव्या बाबत जास्त विचार करत नाही त्यांची परिस्थिती जे काही इतर योजना आहे त्या योजनांचा लाभ घेण्याची कुवत नसते कारण त्या योजनाची एक ठरावीक रक्कम असते जे भरावी लागत त्यामुळे त्या योजनांचा जास्त प्रमाणात लाभ घेण शक्य नाही म्हणून भारतीय डाक विभागाकडून ही महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे .
• सुकन्या समृद्धी योजना- Sukanya Samriddhi Yojana
सुकन्या समृद्धी योजना ही ” बेटी बचाओ-बेटी पढाओ” या उपक्रमांतर्गत मुलींना लाभ देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली केंद्र सरकारची बचत योजना आहे .
भारतीय डाक विभागाच्या या योजने अंतर्गत आपल्या मुलीच उज्ज्वल भवितव्य करण्यासाठी ठरावीक रक्कम भरण्याची गरज नाही तर तुम्ही 250/- रुपया पासून या योजनेत गुंतवणूक करु शकता आणि आपल्या मुलीच शिक्षण , विवाह इत्यादी चिंता सोडुन देऊ आणि तुम्ही आज तुम्ही गुंतवणूक केलेली छोटीशी रक्कम उद्या तुमच्या मुलीच भविष्य आहे भविष्यात तीच्या उपयोगी येणार तुमची आजची गुंतवणूक तर आपण आज या योजने बद्दल सविस्तर माहिती पाहुया.
केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध योजना राबवत आसताना .भारतीय डाक विभागा नागरिकांना विविध योजनेतुन दिलासा देत आहेत विशेषत ” सुकन्या समृद्धी योजना ” ही फारच चर्चेत आहे या,योजनेतुन आपल्या मुलीच्या भविष्या साठी बचत करताना नागरीकांना बचतीची सवय लागते व मुलींच्या नावे पैसाच जमा होतात. आणि पुढील वाटचालीसाठी भविष्यासाठी उपयोगी पडणारी योजना आहे या योजनेसाठी टपाल खात्याकडून वेळोवेळी आव्हान केल जात आहे.
या योजनेतुन केवळ 250/- रुपयात खाते उघडून येणार असुन खाते उघडल्यापासुन पुढील 15 वर्षापर्यंत खात्यात दर महिना बचत करावी लागणार आहे ती बचत कमीत कमीत 250 ते 1.50 लाखापर्यंत करु शकता. मुलगी 18 वर्ष वय झाले की बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर किंवा मुलीचे लग्न जमल्यावर जमा रक्कमेतुन केवळ पन्नास टक्के रक्कम काढता येईल खात्याचा कालावधी पुर्ण झाल्यानंतर सुकन्या समृद्धी खात्यातील एकुण रक्कम व्याजा सहीत काढुन ते खाते बंद करता येते असे सांगण्यात आले आहे.
• सुकन्य समृद्धी योजना महत्त्वाचे-
- सुरवातीला कमीतकमी 250/- ते 1,50,000 लाख रुपयापर्यंत आर्थिक गुंतवणूक करता येणार आहे.
- खाते उघडल्यापासन 21 वर्षांनी बंद करता येणार आणि रक्कम व्याजसहीत मिळेल.
- मुलीचे वय 18 व्या वर्षी शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येणार आहे.
- टपाल कार्यालयाने पासपोर्ट आधारकार्ड, एटीएम सेवा सुरू केली आहे.
• भविष्यासाठी बचत- ही योजना पालकांसाठी व मुलीसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे ऐनवेळी रक्कम गोळा करण्याची गरज भासणार नाही . शिक्षण, आरोग्य, लग्न या संदर्भातील सर्व समस्या दुर होतील आणि एक आर्थिक बचत होईल आणि मुलीच्या भवितव्याबाबत अत्यंत महत्वाची ठरणार या योजने अंतर्गत खाते मुलीचे आई वडील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट बँकेत उघडु शकता.
• सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर –
• 7.6 टक्के सर्वात जास्त व्याज दर आहे इतर शासकीय योजनेच्या तुलनेत व्याजदर हा जास्त आहे.तर 2015 मध्ये या योजनेचा व्याजदर हा 9.1 टक्के इतका होता हा व्याजदर दरवेळी भारताच्या अर्थव्यवस्थेवर तिमाही आधारावर अवलंबून आसतो
• सुकन्या समृद्धी योजनेतून मिळणारे लाभ-
- या,योजनेतुन इतर योजनेच्या तुलनेत आधिक जास्त व्याज दर आहे.
- ये योजने अंतर्गत मुलींच्या भवितव्याबाबत चिंता आसणार नाही.
- या योजनेतुन मुलींना उच्च शिक्षण घेता येईल.
- खाते उघडलेल्या तारखेपासून पंधरा वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत खात्यात ठेवी ठेवता येतील.
- मुलगी 10 वर्षांची झाल्यानंतर खाते चालवू शकते.
- योजनेत किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येणार आहे.
- जेवढी रक्कम जास्त गुतविंण्यात येईल तेवढा जास्त परतावा मिळेल.
• सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता(SSY) –
पुढील प्रमाणे या योजने अंतर्गत पाञता आहे.
- मुलींचे पालक किंवा कायदेशीर पालक हे खाते ओपन करु शकतात.
- मुलीचे वय 10 वर्षापेक्षा कमी आसावे .
- मुलीसाठी एकच खाते उघडू शकता.
- एका कुटुांबात दोन SSY खाते उघडू शकतात.
• खाते उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रे-
- सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल.
- टपाल कार्यालयातील योजनेचा अर्ज.
- मुलीचे जन्म प्रमाणपत्र.
- आधारकार्ड.
- मुलीच्या पालकाचे आधारकार्ड व पॅनकार्ड.
- मुलीचे व पालकाचे दोन फोटो.
- रहीवाश प्रमाणपत्र.
सर्व कागदपत्राची पडताळण झाल्यानंतर 250/- भरल्यानंतर तुमचे खाते सुरू करण्यात येईल व त्या सोबत एक बँक पासबुक देण्यात येईल.
ही योजना मुलीच्या उज्वल भविष्यासाठी खुपच महत्वपूर्ण योजना आहे प्रत्येक पाल्याने या योजनेचा आवश्यक लाभ घ्यावा यासाठी आपण कमीतकमी रक्कम गोळा करु शकता ही रक्कम आपल्या मुलीला एक उज्ज्वल आयुष्य देणार आहे तर या योजनेत गुंतवणूक करुण आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करा आणि शिक्षण क्षेत्रात एक संधी सुद्धा मिळणार आहे याने आठरा वर्ष झाल्यावर 50% रक्कम मिळणार जेणेकरुन शिक्षण घेऊ शकणार इतर रक्कम लग्न वेळी खाते बंद करुन उर्वरित रक्कम व्याजासह परत मिळणार या योजनेचा आवश्यक लाभ घ्या.
सुकन्या समृद्धी योजने अतर्गत सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण ही सविस्तर माहिती घेऊन लाभ ,पाञता ,व्याजदर, लागणारी कागदपत्रे ही सर्व माहिती वरील प्रमाणे योग्य अशी दिली आहे तरी इतर काही माहिती हवी आसल्यास सोशल मीडियावर किंवा युट्यूब वर अन्य शासनाच्या किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर मिळवु शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपल्या मुलीच भविष्य उज्वल व सुरक्षित करु शकता जवळच्या शासकीय कार्यालयाशी संपर्क साधून आधिक माहिती जाणून घ्या.