new business idea|व्यावसाय करायचा आहे तर जाणुन घ्या व्यवसायाच्या नविन कल्पना.

new business idea

new business idea

new business idea नविन करण्याचा विचार करत आहात पण कोणता व्यावसाय करायचा सुचत नाही तर आज आपण जाणुन घेणार 25 नविन व्यवसायाबद्दल.

नमस्कार आजच्या धकाधकीच्या जीवनात नौकरी हा प्रथम पर्यय झाला पण व्यवसाय म्हणल की स्पर्धा व्यवस्थापन भांडवल या गोष्टी आल्या . पैसा हा व्यवसाय करण्यासाठी लागणारे ममहत्वपूर्ण साधन आहे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांसाठी व्यवसायासाठी विविध योजना अनुदान आहे योजना मधुन मिळणार्या रक्कमेतुन व्यवसाय सुरु करु शकता आपण आज देशातील कोणत्याही भागात करता येणार्या 25 नवीन व्यवसायाची माहिती जाणून घेऊया. या व्यवसायातील काही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागतील तर काही व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागणार नाही.

काही भांडवलासाठी जागा लागते तर काही भांडवल घरातून सुद्धा चालू करता येतात. यातील काही व्यवसाय जुने आहेत तर काही व्यवसाय आत्ताच्या काळात चालू झाले असून त्या व्यवसायांना मागणी खूपच कमी आहे. लवकरात लवकर जर हा व्यवसाय सुरू करण्यात आला तर ज्या दिवसा पासून हा व्यवसाय सुरू करण्यात येईल त्या दिवसापासूनच तुम्हाला चांगली कमाई सुरू करता येते. आणि हे सुद्धा अतिशय कमी गुंतवणुकीत म्हणजे 100 -200 रुपयाच्या गुंतवणुकीत चालू करता येणारे व्यवसाय सुद्धा या 25 व्यवसायाच्या व्यवसायांपैकी करता येणारा एक व्यवसाय आहे.

देशाच्या कोणत्याही भागात चालणारे नवीन 25 व्यवसाय: हे व्यवसाय कोठेही चालू शकतात.खेडेगावात, ग्रामीण भागात, शहरी भागात तुम्ही जेथे कुठे राहत असाल तेथे सुद्धा हा व्यवसाय करुन चांगले यशस्वी होऊ शकतो. या 25 व्यवसायांपैकी तुम्ही कुठलाही व्यवसाय जरी सुरू केला खर तर हे कमी भांडवलात चालू होतील आणि लवकरात लवकर तुमची कमाई व्हायला सुरु होईल. या 25 व्यवसायातील प्रत्येक व्यवसायाची 5 मुद्यावर माहिती बघुया. तसेच व्यवसायाला भांडवल किती लागेल, जागा किती लागेल. या मशीन साठी लागणारा खर्च किती , दररोजचा नफा किती तसेच महिन्याचा नफा किती अशी 5 मुद्दे प्रत्येक व्यवसायावरील बघणार आहोत.

या सर्व 25 व्यवसायाविषयी संक्षिप्त माहिती आपण जाणून घेणार आहोत. यशस्वीपणे चालणारा हा व्यवसाय आहे. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात किंवा देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही व्यवसाय करायचा मनल कि सगळ्यांना हा प्रश्न पडतो की व्यवसाय कोणता करावा. आपण जर ग्रामीण भागातील असाल तर हा व्यवसाय ग्रामीण भागात चालेल का असा प्रश्न पडतो आपण जिथे हा व्यवसाय करतो त्या व्यवसायाला मागणी नाही आहे मग कोणता व्यवसाय करावा हा सुद्धा प्रश्न पडतो.

या 25 व्यवसायाची ही यादी आहे.या यादीत आपण याला लागणार्या भांडवलापासुन तर दिवसाला आपण किती कमाई करु शकतो हे सगळे मुद्दे आपण मराठीत जाणून घेणार आहोत. चला तर बघुया. New Business idea

1] पहिला व्यवसाय हा RO plant हा आहे : या व्यवसायात काम कमी पण फायदा भरपूर आहे.पाणि हे जिवन आहे शुद्ध पाण्याची व्यवस्था ही प्रत्येक भागात नसते म्हणून आपण RO plant नी शुद्ध पाणी लोकांना देऊ शकतो. यासाठी लागणार भांडवल हे जर छोटा प्लान्ट असेल तर 20,0000 लाखापासून ते 50,0000 लाखापर्यंत भांडवल लागते. तसेच या व्यवसायासाठी लागणारी जागा ही 150 ते 200 sq. ft एवढी आहे. यासाठी लागणारी मशीनची किंमत ही भरपूर आहे 500,000 ते 700,000 इतकी मशीनची किंमत आहे. यात लागणारा दररोजचा नफा हा 4,000 पर्यंत आहे आणि महिन्याला लागणारा नफा हा 100,000 लाखापर्यंत तुम्ही मिळवु शकता.

2] कपड्याचा व्यवसाय : दुसरा व्यवसाय आहे. कपड्याचा व्यवसायाची खासीयत हि याला मागणी भरपूर आहे पण हा व्यवसाय घरच्या घरी करता येणारा आहे. यासाठी लागणार भांडवल हे 20,000 ते 100,000 एवढ आहे. यासाठी लागणारी जागा म्हणजे हा व्यवसाय घरच्या घरी करता येणार आहे. मशीनची किंमत 0,लेबल खर्च 0 आहे. दररोजचा नफा हा 30 ते 40% एवढा असतो. महिन्याला नफा सुरुवातीला 5 ते 10 हजार एवढा असतो, पण नंतर 30 ते 35 हजार, 40 , 50 हजार रुपयांपर्यंत असतो.

3] ब्युटी पार्लरचा : ब्युटी पार्लरचा व्यवसाय हा घरच्या घरी करता येणारा व्यवसाय आहे.ह्या व्यवसायाची खासियत हि घरच्या घरी करता येणारी आणि वेळ असेल तेव्हा करता येणारा व्यवसाय आहे. यात सुरुवातीला 5,10 हजाराच भांडवल लागणार आहे. ग्रहोद्योग म्हणून हा व्यवसाय करता येते. मशीनची किंमत ही 20,000 रुपये आहे. दररोजचा नफा हा 500 ते 700 रुपये आहे. तर दर महिन्याचा नफा हा 15,000 ते 20,000 एवढा राहतो.

4] Sound system : चा व्यवसाय. ह्या व्यवसायाची खासीयत हि लग्नसराई व इतर कार्यक्रम म्हणजेच वाढदिवस वगैरे अशा कार्यक्रमात भरपूर कमाई करता येते. यासाठी भांडवल हे 50 हजारापासून ते 1 लाखापर्यंत लागणार आहे. यासाठी जागेची काही अडचण नाही हा व्यवसाय घरगुती म्हणून चालवू शकता. मशीनची किंमत ही 50,000 पासून 1 लाखापर्यंत आहे. दररोजचा नफा हा 400 ते 600 रुपये आहे. महिन्याचा नफा 10,000 ते 20,000 एवढा असतो.

5] Tent House : ह्या व्यवसायाची खासीयत टेन्ट हाऊसचा उपयोग हा लग्न समारंभ पार पाडण्यासाठी आणि इतर भरपूर कामासाठी या व्यवसायाचा उपयोग होतो. यासाठी सुरुवातीला भांडवल हे 150,000 च्या जवळ लागेल. यासाठी जागा ही घरातून सुद्धा हा व्यवसाय सुरू करु शकता. या व्यवसायासाठी लेबल खर्च हा महिन्याला 5 हजार रुपये लागतो. दररोज नफा 800 ते 1000 रुपये असतो आणि महिन्याला 25,000 ते 30,000 च्या जवळपास ग्रामीण भागात कमवु शकता.

6] भाजीचा व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत. गृहोद्योग म्हणून चालवू शकता. या व्यवसायाला मागणी 12 ही महिने असते. याला लागणार भांडवल हे 1,000 पासुन सुरू आहे. घरी करता येणारा हा व्यवसाय आहे. दररोजचा नफा 400 ते 500 रुपये आहे. आणि महिन्याला 12,000 ते 15,000 रुपये कमवु शकता.

7] टेलर चा व्यवसाय : हा व्यवसाय घरगुती आहे. घरी करता येणारा हा व्यवसाय आहे. शिवणकाम येत असेल तर हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे. या व्यवसायाने भरपूर प्रमाणात फायदा होतो. यासाठी छोटीशी मशीन घ्यावी लागते त्यासाठी लागणार भांडवल ह 9 ते 15 हजार रुपयांपर्यंत लागते. मशीनची किंमत 9 हजार रुपये आहे. यात दररोजचा नफा 15 ते 40 % आहे. आणि महिन्याला नफा 2,000 ते 4,000 रुपये भेटतो.

8] e seva kendra : व्यवसाय या व्यवसायाची # ही प्रचंड मागणी यासाठी 50,000 ते 70,000 पर्यंत यासाठी लागणारी जागा ही 150 sq.ft. येवढी लागते. हा व्यवसाय सुद्धा घरगुती करु शकता. मशीनची किंमत 40 ते 60 हजार रुपये आहे. दररोजचा नफा हा 600 ते 1000 रुपये कमीत कमी आहे आणि जास्तीत जास्त नफा हा 5 हजार रुपये आहे. महीन्याला 30 हजार ते 50 हजार पर्यंत नफा कमवु शकता.

9] Snacks corner : हा व्यवसाय. या व्यवसायाची खासीयत हा व्यवसाय 12 ही महिने चालणारा व्यवसाय आहे. यासाठी लागणार भांडवल हे फक्त 10 हजार रुपये एवढ आहे. आणि जागा 100 ते 200 sq. ft. यात दररोजचा नफा हा 700 ते 1000 रुपये जास्तीत जास्त आणि महिन्याचा नफा 20,000 ते 30,000 एवढा असतो.

10] Tuition center : हा व्यवसाय. हा व्यवसाय सुद्धा घरगुती व्यवसाय म्हणून चालवू शकता. यासाठी भांडवल फक्त 1,000 रुपये एवढ लागते. गृहोद्योग म्हणून हा व्यवसाय चालवू शकता. या व्यवसायात दररोजचा नफा हा 700 ते 1000 रुपये एवढा असतो. व महीन्याला 20,000 ते 30,000 रुपये नफा पडतो.

11] साडीचा व्यवसाय : महिलांसाठी उपयोग पडणारा हा व्यवसाय आहे. लग्न सराई व इतर अनेक कार्यक्रमाच्या वेळी हा व्यवसाय करुन भरपूर कमाई करता येते. यासाठी भांडवल 10,000 ते 20,000 एवढेच लागते. घरी करता येणारा हा व्यवसाय आहे. यात दररोजचा नफा 300 ते 700 रुपये आणि महिन्याला नफा 10,000 ते 20,000 रुपये असतो.

12] वेल्डिंग व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत वाढती मागणी भांडवल 7500 एवढा लागते. यासाठी जागा ही हा व्यवसाय गृहोद्योग म्हणून चालवू शकता. या व्यवसायासाठी लागणारी मशीनची किंमत 7500 रुपये आहे. दररोजचा नफा 10 ते 20% आणि महिन्याला नफा हा सुद्धा 10 ते 20 % असते.

13] चक्की व मसाला व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत काम कमी पण फायदा भरपूर असतो. यासाठी भांडवल 20,000 रुपये लागते. हा व्यवसाय तुम्ही घरगुती व्यवसाय म्हणून चालवू शकता. यासाठी लागणार्या मशीनची किंमत 20 हजार रुपये आहे. दररोजचा नफा 30 ते 35% आणि महिन्याचा नफा हा 30 ते 35 % आहे.

14] लोणचे व पापड व्यवसाय : हा व्यवसाय गृहोद्योग म्हणून करु शकता आणि एक वेळा ईन्वेस्टमेंट करु शकता. 2 हजार रुपये भांडवल लागते आणि दररोजचा नफा 30 ते 40 % आहे आणि महिन्याला नफा सुद्धा 30 ते 40 % एवढाच असतो.

15] ई रिक्षा एजन्सी व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत काम कमी फायदा भरपूर अशी आहे. यासाठी भांडवल 200,000 ते 300,000 पर्यंत लागते आणि याला लागणारी जागा 400 sq. ft. आहे. दररोजचा नफा 4 हजार पर्यंत आणि महिन्याचा नफा 100,000 पर्यंत आहे.

16] Car bike washing center : हा व्यवसाय. यात वन टाईम ईन्वेस्टमेंट आणि भरपूर नफा आहे. या व्यवसायात लागणार भांडवल 80,000 ते 90,000 आहे. जागा 500 sq. ft. लागते. आणि मशीनची किंमत 80,000 ते 90,000 आहे. दररोजचा नफा 80 ते 90 % आहे आणि महिन्याचा नफा हा 50,000 ते 60,000 रुपये आहे.

17] Food truck व्यवसाय : या व्यवसायाला दुकानची गरज पडणार नाही. 12 ही महिने चालणारा हा व्यवसाय आहे. भांडवल 15 हजार ते 20 हजार रुपये आणि ट्रकचा खर्च वगळता आहे. या व्यवसायासाठी जागा 1 ट्रक लागेल. महिन्याचा नफा 50,000 ते 60,000 असतो.

18] Gift shop व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत काम कमी फायदा भरपूर आहे. यासाठी भांडवल 50 हजार रुपये लागते. जागा 150 sq. ft. . महिन्याचा नफा 40 हजार ते 50 हजार रुपये लागते.

19] पुजा सामग्री भंडार व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत हा व्यवसाय विशेष व्यवसाय आहे. बाराही महिने चालणारा हा व्यवसाय आहे. भांडवल 40 ते 50 हजार रुपये लागते जागा गृहोद्योग म्हणून चालवू शकता. महिन्याला नफा 40 ते 50 हजार रुपये आहे.

20] party decoration व्यवसाय : हा व्यवसाय लग्न सराई व इतर अनेक कार्यक्रमाच्या वेळी केला जातो. या व्यवसायात भांडवल 40 ते 50 हजार रुपये लागते. दररोजचा नफा 40 ते 50 हजार. आणि महिन्याला नफा 80 ते 90 % आहे.

21] Bakery व cake व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत खूप महाग, कमी गुंतवणूक. भांडवल 30 ते 40 हजारजागा गृहोद्योग म्हणून चालवू शकता.महिन्याला नफा 40 ते 50 हजार रुपये.

22] Artificial jewelry store व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत काम कमी, फायदा भरपूर लग्न सराई व इतर कार्यक्रमाच्या वेळी भरपूर कमाई. भांडवल 30 ते 40 हजारजागा गृहोद्योग म्हणून चालवू शकता. दररोजचा नफा 1,600 ते 2,000.महिन्याला नफा 50,000 ते 60,000.

23] Mobile repair व्यवसाय : या व्यवसायाची खासीयत गृहोद्योग म्हणून चालवू शकता. भांडवल 2 हजार रुपये. मशीनची किंमत 500 ते 1,000 रुपये. दररोजचा नफा 50 ते 60%महिन्याला नफा 50 ते 60 % .

24] फुल विक्री व्यवसाय : लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाच्या वेळी भरपूर कमाई होते. भांडवल 4,000 ते 5,000 जागा 200 sq. ft. महिन्याचा नफा 500% पर्यंत. 25. you tube channel चा व्यवसाय. हा व्यवसाय गृहोद्योग म्हणून चालवू शकता यामध्ये खुप नफा आहे. भांडवल 50 ते 75 हजार रुपयेमशीनची किंमत 50,000 ते 75,000 दररोजचा नफा 2,000 पासून सुरू होऊन 100,000 पर्यंत आहे. महीन्याला नफा 2,000 पासून सुरू होऊन 100,000 पर्यंत आहे. अशा प्रकारे या 25 व्यवसायाची माहिती आपण जाणून घेतली आहे.

प्रत्येक व्यवसायाबद्दल new business idea स्वतंत्र स्वरूपात अशी माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहणार आहोत तर आपल्या युट्यूब चॅनलला सबक्राईब करा आणि माहिती साठी आपल्या वेबसाईटवर पाहत राहा योजना व महत्वपूर्ण माहिती साठी महा सोशल कार्नर वेबसाइटच्या संपर्कात रहा. सबक्राईब करा.