Parbhani District Tourism|परभणी जिल्हा पर्यटन माहिती.

Parbhani District Tourism

Parbhani District Tourism

Parbhani District Tourism महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये स्थित असलेल्या परभणी जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेऊया.

आपण आपल्या वेबसाईटवर नेहमी विविध जिल्ह्यातील माहिती तसेच योजना विषयी माहिती जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल लेख लिहित आसतो आज परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल जाणुन घेणार आहोत नांदेड जिल्ह्यालगत आसलेला परभणी जिल्हा शिक्षण बाबतीत अग्रेसर आहे विविध काॅलेज प्रसिद्ध आहेत तसेच आज विशेष या जिल्ह्यातील पर्यटन विभाग याबद्दल जाणुन घेणार आहोत.

परभणी जिल्हा परभणीला आधी प्रभावतीनगर म्हणून ओळखले जात होते. या जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे साई बाबा यांचे मंदीर जन्मस्थान तर संत जनाबाई तसेच इतर यांचे जन्म ठिकाण या जिल्ह्यात आहे.मुदगलेश्वर मंदिर, श्री नेमगिरी दिगंबर जैन मंदिर, विशाल शिवलिंग इत्यादी अनेक प्राचीन मंदीरे व धार्मिक स्थळे या जिल्ह्यात आहेत. परभणी जिल्ह्यात शेती हा व्यवसाय केला जातो येथे कापूस, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिके घेतली जातात.Parbhani District Tourism

परभणी जिल्ह्यातील मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी येथील प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. परभणी जिल्ह्य़ातील इतर विशेष माहिती हवी आसल्यास परभणी जिल्हा माहिती कार्यालय, पर्यटन विभाग किंवा इतर माहिती जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालयात जाऊन घेता येतात. परभणी जिल्ह्याला भेट देण्यासाठी तेथील निसर्ग सौंदर्य, शैक्षणिक, तसे तेथील खाद्यपदार्थ इत्यादी ची माहिती मिळेल तेथील पर्यटनाचा आनंद घेता येईल.

नमस्कार मित्रांनो आज आपण परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे जाणून घेणार आहोत. परभणी जिल्हा हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागामध्ये स्थीत असुन आर्थिक व भौगोलिक स्थित्या महत्त्वाचा आहे. परभणी शहराचे जुने नाव हे प्रभावती नगर असे होते. व या ठिकाणी अनेक धार्मिक,आर्थिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत

परभणी जिल्ह्याला महाराष्ट्रातील काही जिल्हे लागुन आहेत उत्तरे कडे हिंगोली जिल्हा आहे तर जिल्ह्याच्या पूर्वेकडे नांदेड जिल्हा दक्षिणेला लातूर आणि पश्चिमेकडे बीड आणि जालना जिल्हा आहे.

• परभणी जिल्ह्य़ातील पर्यटन स्थळे पुढील प्रमाणे : Parbhani District Tourism

  1. येलदरी धरण.
  2. इंद्रायणी माळ.
  3. नृसिंह मंदीर पोखर्णी.
  4. साईबाबा मंदिर पाथरी-
  5. धारासुर.
  6. चारठाणा.
  7. नेमगिरी दिगांबर जैन मंदीर.
  8. मुदगलेश्वर मंदीर मुदगल.
  9. जांभुळबेट.
  10. कुंडलाकार बारव, वालुर

1. येलदरी धरण-

जलधरी हे धरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यापासून अवघ्या 15 कि. मी. अंतरावर आहे. यलधरी हे धरण पुर्णा नदीवर बांधलेले असून पर्यटक या ठिकाणाला बांधलेले असून मोठ्या प्रमाणात भेट देतात.येलदरी धरण आपल्यामुळे परभणी, जिंतूर, वसमत शहराचा आणि हिंगोली जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परभणी आणि हिंगोली जिल्हाचा पाणी प्रश्न या जिल्ह्यावर अवलंबून आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येलदरी या गावाजवळ येलदरी धरण उभारण्यात आले आहे हिंगोली जिल्ह्याच्या दिशेने हिंगोली-जिंतूर मार्गावर हे धरण येते.

2. इंद्रायणी माळ-

इंद्रायणी माळ हा परभणी शहरापासून 20 कि. मी. अंतरावर स्थित आहे. नवरात्र म्हणजे देवीच्या उत्सवाचा काळ नवरात्रामध्ये या ठिकाणी खूप गर्दी असते. या ठिकाणी रम्य वातावरण असुन अनेक ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळतात. नवरात्रामध्ये येथे जत्रा भरते. भाविक व मोठ्या श्रद्धेने प्रदक्षिणा घालतात. ही प्रदक्षिणा10 ते 12 कि.मी. येवढी दूर आहे.

3.नृसिंह मंदीर पोखर्नी-

नृसिंह हे ठिकाण परभणी शहरापासून अवघ्या 20 कि. मी. अंतरावर आहे. व या ठिकाणी भगवान नृसिंहाचे मंदिर आहे. श्री नृसिंह मंदिर हा परिसर मोठा असून मंदीराचा मुख्य गाभारा 3 बाय 4 फुट रुंद आहे व प्रवेश दार तितकेच लहान आहे गावकऱ्यांच्या मते हे मंदिर 1 हजार वर्षे जुने आहे. राज्यातुनच नाही तर परराज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने भेट देतात.

4. साईबाबा मंदिर पाथरी-

परभणी या जिल्ह्यातील पाथरी या गावात साईबाबा यांचा जन्म झाला आहे. पाथरी या ठिकाणी साईबाबा यांचे मंदिर आहे. मंदीराच्या तळघरामध्ये त्याच्या राहत्या घरात अनेक जुन्या वस्तू आहेत. श्रीडी येथे साईबाबा मंदीर आहे आणि खूपच प्रसिद्ध आहे पाथरी येथील साईबाबा मंदीर साईबाबा यांचे जन्मस्थान म्हणुन प्रसिद्ध आहे.

5.धारासुर-

धारासुर हे परभणी शहरापासून अवघ्या 35 कि. मी. अंतरावर स्थीत आहे. या ठिकाणी 18 व्या शतकातील गुप्तेश्वर मंदिर आहे. धारासुर हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे येथे एक प्राचीन मंदीर आहे .अतिशय शिल्पजडीत असुन थोर इतिहासकार गो.ब. देगलूरकर यांनी प्रकाशित केलेल्या Temple architecture and sculpture of maharashtra या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या मंदिराला स्थान मिळालेले होते.

6.चारठाणा-

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात चारठाणा हे गाव आहे या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे व वास्तु आहेत. चारठाना या गावात गोकुळेश्वर यामंदिराच्या जागी एक प्राचीन मठ आहे. एक सभा मंडप व पुर्व पश्चिम बाजूला असणाऱा हा मठ आहे. अनेक हेमाडपंती मंदीरे आहेत.

7.नेमगिरी दिगांबर जैन मंदीर-

नेमगीरी हे जैन धर्मीयांचे क्षेत्र आहे. जिंतूर तालुक्यापासून काही ठिकाणावर हे क्षेत्र स्थीत आहे. या ठिकाणी अनेक प्राचीन गुफा आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य हे या ठिकाणी भगवान पार्श्वनाथाची 9 हजार किलो वजनाची व सव्वा सहा फूट उंचीची काळ्या पाषाणातील मुर्ती हवेत तरंगते. या मुर्तीची अनेक संशोधकांनी संशोधन केलेले होते. हे रहस्य कोणालाही उघडले नव्हते.

8.मुदगलेश्वर मंदीर मुदगल-

परभणी जिल्ह्यातील मुद्गल या गावात गोदावरी नदीच्या पात्रांमध्ये मुद्गलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्रेतायुगापासुन संदर्भ असलेले गोदावरी नदीच्या पावनखुशीमध्ये पवित्र तीर्थ म्हणजे पात्री तालुक्यातील मुद्गल. या तिर्थक्षेत्री

9.जांभुळबेट-

हे ठिकाण परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यापासून काही कि. मी. अंतरावर आहे. जांभुळभेट हे गोदावरी नदीच्या मध्ये स्थीत असुन या ठिकाणी जाण्यासाठी जांभुळभेट संवर्धन समितीच्या वतीने बोट तयार केली आहे.शनिवारी व रविवारी या ठिकाणाला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. बेटावर अनेक निरनिराळ्या वनस्पती, पक्षी व फुलपाखरे पाहायला भेटतात. व या ठिकानी अनेक प्रकारचे पक्षी सुद्धा पहायला मिळतात.

10.कुंडलाकार बारव, वालुर-

कुंडलाकार बारव, वालुर सेलु तालुक्यातील बारव या ठिकाणी कुंडलिका बारव हे ठिकाण स्थीर आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या रुपामुळे नेहमी चर्चेत असते. आठ दिशेने आठ उतरणारा पायर्या असणारी ही बारव आहे. भारतातील ही एकमेव बारव आहे. या पायर्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका वळणाच्या पोटी दुसररी वळण असे या पायर्याचे वैशिष्ट्य आहे. आतुन बाहेर विस्तारित गेलेल्या खालुन वर पाहील्यावर दृष्टिभ्रम निर्माण करतात. जागतिक वारसा दिनानिमित्त काही दिवसांनी टपाल खात्याने कुंडलाकार बारव असणारे तिकीट लाॅन्च केले आहे. अशा प्रकारे ही परभणी जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे आहेत.Parbhani District Tourism

आपल्या वेबसाईटवर काही दिवसा आगोदर महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील माहिती तेथील पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघितली आहे सातार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल लेख प्रदर्शित केला आहे त्यात सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल सविस्तर माहिती तेथील ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक माहिती इतिहास याबद्दल माहिती बघितली आहे नंतर बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेतली आहे प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे अनेक आसतात पण आपण महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणुन घेत आसतो.

सातार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल जाणुन घ्या.

कोणत्याही जिल्ह्यातील पर्यटन स्थळांबद्दल माहिती किंवा इतर काही माहिती हवी असल्यास ऑनलाईन स्वरूपात मोबाईल वरुन काढता येते त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती काढु शकता त्या ठिकानी त्या जिल्ह्याची सर्व माहिती असते जसे की कोणत्या योजना चालु आहे, लोकसंख्या बद्दल किंवा अन्य सर्व प्रकारची माहिती त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते.

परभणी जिल्हा मराठवाडय़ातील एक जिल्हा आहे त्या जिल्ह्यायाला लागुन नांदेड जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील पर्यटन स्थळ ही बरीच आहेत पण आपण यातील फक्त दहा पर्यटन स्थळांबद्दल माहिती बघितली आहे परभणी जिल्ह्याबद्दल काही माहिती हवी असल्यास तुम्ही परभणी जिल्हा अधिकृत वेबसाइटवर Parbhani gov.in जाऊन जिल्ह्याबद्दल सर्व माहिती मिळवु शकता सोशल मीडियाचा वापर करुन युट्यूब वर किवा अन्य जिल्ह्याच्या पेजवर जाऊन माहिती घेऊ शकता.Parbhani District Tourism