Top YouTubers in India|भारतातील टाॅप युट्युबर्स माहिती.

Top YouTubers in India

Top YouTubers in India

Top YouTubers in India भारतातील टाॅप युट्युबर्स कोण आहेत युट्युबच्या माध्यमातून कोणती माहिती देतात त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणुन घेऊया.

नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील 10 श्रीमंत युट्युबवर कोणते आहेत. ते कोणती माहिती देतात किंवा मनोरंजन करतात,त्यांचे सबस्क्रायबर किती , च्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

1. गौरव चौधरी : भारतातल्या टॉप युट्युबर मध्ये सगळ्यात अव्वल स्थानावर गौरव चौधरी हे आहेत. जे युट्युबर टेक्निकल गुरुजी म्हणून प्रचंड लोकप्रिय आहेत. ते त्यांच्या युट्युब चॅनेल वर लेटेस्ट गॅजेट्स, स्मार्टफोन आणि नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देत असतात. त्यांची सांगण्याची पद्धत आणि अनुभवामुळे त्यांच्या विडीओ ला करोडो व्यूज मिळतात. गौरव चौधरी यांची एकुण संपत्ती ही जवळपास 360 कोटी रुपये इतकी आहे. जी त्यांनी फक्त युट्युबच्या माध्यमातून कमवली आहे.Top YouTubers in India

2.भुवन बाम : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर भुवन बाम या युट्युबर चा दुसरा क्रमांक लागतो. हे भारतातल्या टाॅप युट्युबर्स मध्ये येतात. भुवन बाम हे बिबी की वाइन्स या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांच्या युट्युब चॅनेल वर जवळ पास 26.4 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. त्यांचे विडीओ अतिशय मनोरंजक असतात. भुवन बाम ची एकुण संपत्ती ही 122 कोटी रुपये एवढी आहे.

3.संदिप माहेश्वरी : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर YouTuber मध्ये संदिप माहेश्वरी यांचा तिसरा क्रमांक लागतो. जे त्याच्या संदिप माहेश्वरी या युट्युब चॅनेल वर पर्सनॅलिटी डेवलपमेंट पर्सनॅलिटी डेवलपमेंट आणि सेल्फ काॅन्फिडन्स वाढवण्याची कानमंत्र देतात. युट्युब चॅनेल वर त्यांचे 28 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. भारतातील एक लोकप्रिय मोटीवेशनल स्पीकर म्हणून त्यांना ओळखले जाते. त्याच्या विडीओ ला युट्युब वर लाखोनी व्युज भेटतात. परंतु त्यांनी युट्युब वरुन आज पर्यंत कोणताही पैसा कमवलेला नाही. तरीही ते महिन्याला 25 ते 30 लाख रुपये कमावतात. त्याचे उत्पन्न इमेज बाजार या व्यवसायातून होते.Top YouTubers in India

4. कॅरी मिनाटी carryminati : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर YouTuber कॅरी मिनाटी म्हणजेच अजय नागर या युट्युबर चा चौथा क्रमांक लागतो. हा प्रसिद्ध युट्युबर आहे. अजय नागर यांचा और अभी तो रुको हा डायलॉग खूप वायरल झाला आहे. आपल्या चॅनेल वर तो रोस्ट विडीओ आणि गेमिंग कन्टेन्ट शेअर करत असतो. जे खूपच मनोरंजक आणि आकर्षक असतात. अजयच्या युट्युब चॅनेल वर43.2 मिलीयन सबस्क्रायबर आहेत आणि ते दर महिन्याला त्याच्या युट्युब चॅनेल वरुन 25 ते 50 लाख रुपये पेक्षा जास्त पैसे कमवतात. त्यांची एकूण संपत्ती ही जवळपास 60 कोटी रुपये आहे.

5. दिलराज सिंह रावत (मिस्टर इंडियन हॅकर ) : श्रीमंत युट्युबर मध्ये मिस्टर इंडियन हॅकर म्हणजेच दिलराज सिंह रावत या युट्युबर चा 5 वा क्रमांक लागतो. हे एक प्रसिद्ध युट्युबर आहे. दिलराज सिंह रावत हे आपल्या चॅनेल वर नवनवीन प्रयोग आणि विज्ञानाशी संबंधित विडीओ शेअर करत असतात. त्याच्या चॅनेल वर 42 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही जवळपास 60 कोटी रुपये इतकी आहे. आणि ते दर महिन्याला युट्युब चॅनेल वरुन 50 ते 1 कोटी रुपये पेक्षा जास्त पैसे कमावतात.

6.अमित भडाना : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर अमित भडाना या युट्युबरचा 6 वा क्रमांक लागतो. हे प्रसिद्ध काॅमेडीयन युट्युबर्स आहे. आपल्या देशी भाषेत विनोदी विडीओ शेअर करत त्यांनी लाखो लोकांच्या र्हदयावर राज्य केले आहे. अमित भडाना यांच्या युट्युब चॅनेल वर 34 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि भारतातील सर्वात मोठ्या युट्युबर मध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्यांची एकूण संपत्ती ही 58 कोटी रुपये आहे.

7.ध्रुव राठी : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर ध्रुव राठी यांचा युट्युबरमध्ये 7 वा क्रमांक लागतो. त्याचे युट्युब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर 25 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. जे त्याच्या युट्युब चॅनेल वर सामाजिक, राजकीय आणि पर्यावरण विषयक समस्यावर विडीओ बनवत असतात. ते दर महिन्याला जवळपास 40 ते 50 लाख रुपये कमावतात. मिडिया रीपोर्ट नुसार त्याची एकुण संपत्ती ही 7 मिलीयन डाॅलर म्हणजेच 58 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

8.आशिष चंचलानी : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर मध्ये आशिष चंचलानी यांचा तिसरा क्रमांक लागतो. हे प्रसिद्ध काॅमेडीयन युट्युबर्स आहे. त्याच्या युट्युब चॅनेल चे नाव ashish chanchlani vines असे आहे. त्यावर 30 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. भारतातील अनेक सेलेब्रिटी ही त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आशिष या चॅनेल वर येत असतात. आशिष चंचलानी यांचि एकुण संपत्ती ही 41 कोटी रुपये इतकी आहे.

9.खान सर : भारतातील सर्वात श्रीमंत युट्युबर खान सर या युट्युबरचा 9 वा क्रमांक लागतो. त्यांचे Khan Gs Research Centre या नावाने एक युट्युब चॅनेल आहे. त्यावर 23 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. ते एक उत्तम प्रभावशाली शिक्षक सुद्धा आहेत. ते त्यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहेत. खान सर महिन्याला 15 ते 20 लाख रुपये कमवतात. आणि त्यांची वर्षाची एकुण संपत्ती 41 रुपये कोटी एवढी आहे.

10.हर्ष बिनीवाले : युट्युब या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे 16 मिलीयन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. जे त्याच्या रिलेटेड युट्युब चॅनेल वर काॅमेडी रिलेटेड विडीओ अपलोड करतात. भारतातील सर्वात लोकप्रिय किंग म्हणून त्याना ओळखले जाते. 2024 मध्ये त्यांची संपत्ती ही 16 कोटी रुपये एवढी आहे.

तर अशा प्रकारे आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत 10 युट्युबर्स कोणते आहेत. याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.तर मही माहिती युट्युब, सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवली आहे सर्व माहिती ही सोशल मीडियावरुन आहे तरी या सर्व युट्युबर्स विषयी अन्य माहिती हवी आसल्यास त्यांचे युट्युब चॅनेल दिलेले आहे त्यावर जाऊन त्यांचे व्हीडिओ पाहु शकता .काही युट्युबर्स चॅनेलच्या माध्यमातून चांगली शैक्षणिक माहिती देतात, तर काही टेक्निकल माहिती, तर काही युट्युबर्स मनोरंजन करतात प्रेक्षकांना हसवण्याच काम करतात. Top YouTubers in India

भारतीय युट्युबर्स युट्युब च्या माध्यमातून लाखोची कमाई करतात आणि नावलौकिक येतात सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद विषय content घेऊन येतात आणि त्यावर मेहनत घेऊन खुप युट्युबर्स यशस्वी होतात तर ही माहीती फक्त मनोरंजन माध्यमातून आहे आणि तुम्ही पण युट्युब चॅनेल सुरु करुन पैशे कमवु शकता.