Important Yojana For a Girls | मुलीसाठी महत्त्वाच्या योजना.

Important Yojana For a Girls

Important Yojana For a Girls

Important Yojana For a Girls केंद्र शासन व राज्य शासनामार्फत मुलीसाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या काही योजना आपण थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

केंद्र शासन व राज्य शासनाकडून मुली साठी विविध प्रकार च्या योजना राबवत आसतात, त्याचबरोबर मुलींनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करावी प्रत्येक योजनेचे उद्दिष्ट हे मुलींच भविष्य उज्वल करणे मुलींना आर्थिक सुरक्षा प्रदान करणेमुलींच्या जन्मा पासुन ते मुलीच्या विवाह पर्यंत खुप योजना शासन राबवत आहे. तर आपण मुलीसाठी महत्त्वाच्या योजना बघणार आहोत.

मुलींच्या लग्नाची किंवा शैक्षणिक चिंता करण्याची गरज शासनामार्फत या योजनेअंतर्गत त्यांच्या उज्ज्वल भवितव्या साठी मदत करणार आहे.महाराष्ट्र शासन व केंद्र शासन मुलीच्या पुढील भविष्याचा विचार करून त्यांना भविष्यातील अर्थिक अडचण सुटावी व त्यांना शिक्षण क्षेत्रात संधी मिळावी आर्थिक अडचणीमुळे त्यांना विविध समस्यांना तोंड देण्याची गरज नाही, त्याच्या भविष्यात अडचण होणार नाही अशी योग्य ती मदत विविध योजनेअंतर्गत मिळणार आहे.मुलींच्या भविष्या साठी विविध योजना राबवत येतात योग्य वेळी योग्य गुंतवणूक केल्यानंतर त्याचा फायदा कसा होणार आहे ती योजना कोणती आहे.Important Yojana For a Girls

मुलीसाठी महत्त्वाच्या योजना त्यापैकी काही योजना पुढील प्रमाणे आहेत. Important Yojana For a Girls

• माझी कन्या भाग्यश्री योजना.

• सुकन्या समृद्धी योजना.

• बालिका समृद्धी कर्ज योजना.

माझी कन्या भाग्यश्री योजना :

महाराष्ट्रात मध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे ,मुलींच्या जन्माबाबत समाजा मध्ये सकारात्मक विचार आणणे बालविवाह रोखणे, मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे यासाठी सुकन्या योजना दिनांक १ जानेवारी २०१४ पासून दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी कुटुांबातील दोन अपत्या पर्यंत लागू करण्यात आली होती. पण या योजनेचा शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी २०१४ निर्गमित करण्यात आलेला आहे. Important Yojana For a Girls

त्यानुसार योजनेची अमलबजावणी आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांच्याकडून करण्यात येत होती.मुलींचा जन्मदर लिंग निवडीस प्रतिबंध करणे व मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन खात्री देणे ,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ ही योजना दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली आहे. ही योजना दारिद्र्य रेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणार्‍या दोन अपत्य मुलींसाठी लागू करण्यात आली आहे.

दारिद्र्य रेषेखालील APL कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी या योजनेअंतर्गत काही लाभ देण्यात येणा आहेत.मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध,मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन खात्री देणे,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविण्यासाठी दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना आहे.दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुांबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाख (सात लाख पन्नास हजार फक्त ) पर्यंत आहे अशा समाजातील आशा सर्व घटकाांसाठी लागू करण्यात येत आहे.

लाभ मिळण्यास पात्र लाभार्थी :

• एका मुलीनंतर माता व पित्याने कुटुंबात नियोजनशासनाकडून बँकेत गुंतवणूक करण्यात येणारी रक्कम शस्त्रक्रिया केल्यानंतर मिळणारी रक्कम मुलीच्या नावे रु.५०,००० बँकेत मुदत ठेव योजनेत गुतविंण्यात येतील.

• पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येक मुलीच्या नावे प्रत्येकी २५,०००/- या प्रमाणे रु.५०,०० इतकी रक्कम दोन्ही मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुतविंण्यात येईल.

• पुन्हा मुद्दल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करून ६वर्षासाठी अनुज्ञेय होणारे अनुज्ञेय होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या ६ व्या वर्षी काढता येईल.

• पुन्हा मुद्दल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करून व्याज आणि मुद्दल दोन्ही च्या रक्कमा वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल.• पुन्हा मुद्दल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करून रुपये५०,०००/- इतक्या रकमेवर ६ वर्षासाठी होणारे व्याज व मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल. माता पिता यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केक ल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच रुपये ५०,०००/-इतकी रक्कम मुलीच्या नावे जमा करण्यात येईल. अशाप्रकारे जमा केलेल्या रकमेचा त्यावेळी मुलीचे वयानुसार देय असलेली रक्कम व्याजाची सहीत रक्कम तीला अनुज्ञेय होईल.

सुकन्या समृद्धी योजना :

सुकन्या समृद्धी योजना ही अल्पबचत ठेव योजना आहे.सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या पालकांसाठी भारत सरकार समर्थित बचत योजना आहे. ही योजना पालकांना त्यांच्या मुलीच्या भवितव्याबाबत शिक्षणासाठी निधी तयार करण्यास प्रोत्साहित करते. त्याना आर्थिक सहाय्य मिळते .

बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा ही योजना एक भाग म्हणून २२ जानेवारी २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे.सुकन्या समृद्धी योजनेत कमीत कमी २५० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये जमा करता येतील. सुकन्या समृद्धी योजनेत, तुमच्या मुलीसाठी तीच्या भवितव्यासाठी १५ वर्ष सतत गुंतवणूक करावी लागेल आणि योजना २१ वर्षांनी परिपक्व होईल. तुम्ही या योजनेत दर महिन्याला ५००० रुपये गुंतवले तर तुम्ही एक चांगली रक्कम जमा करू शकता.मुलीसाठी महत्त्वाच्या योजना आहे.

सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक 8 टक्के व्याज आहे.ही योजना मुलींच्या भवितव्याबाबत विचार केला अगदी उत्तम योजना आहे.सुकन्या समृद्धी योजना ठेव मर्यादा एका आर्थिक वर्षात १.५ लाख गुंतवणूक करु शकता तुम्हाला खाते उघडल्याच्या तारखेपासून १५ वर्षांपर्यंत दरवर्षी कमीत कमी २५० रुपये तरी रक्कम गुंतवावी लागेल.

सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता :

• या योजनेअंतर्गत मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक Sukanya Samriddhi Yojana खाते उघडू शकतात.

•आणि खाते उघडताना योजनेअंतर्गत मुलीचे वय हे १० वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

• मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते.

•एका कुटुंबासाठी फक्त दोन सुकन्या समृद्धी खात्यांना परवानगी आहे म्हणजे प्रत्येक मुलीसाठी एक सुकन्या समृद्धी खाते.

• जर कुटुंबात जुळ्या किंवा तिहेरी मुलींच्या जन्मापूर्वी मुलीचा जन्म झाला असेल किंवा आधी तिहेरी जन्माला आल्यास तिसरे खाते उघडता येईल.जुळ्या किंवा तिहेरी मुलींच्या जन्मानंतर मुलीचा जन्म झाल्यास, तिसरे सुकन्या समृद्धी खाते उघडता येत नाही.एखादी व्यक्ती किमान रु.२५० ठेव करू शकते. एका वर्षात २५० आणि कमाल ठेव रु. एका वर्षात १.५ लाख रुपये. ही योजना हे ठरवते की आर्थिक स्थिती कमजोर आसणारी व्यक्ती Sukanya Samriddhi योजनेत गुंतवणूक करू शकतात.

बालिका समृद्धी योजना : 

बालिका समृद्धी योजना ही १९९७ मध्ये भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक कल्याण योजना आहे. मुलीच्या शिक्षण आणि कल्याणाला प्रोत्साहन देणे हे ध्येय आहे, ज्यामुळे कुटुंबांना त्यांच्या मुलीच्या भविष्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करत असते. Balika Samridhi Yojana.१९९७ मध्ये सुरु करण्यात आलेल्या, बालिका समृद्धी योजना ही एक शासनामार्फत सामाजिक कल्याण योजना आहे ज्याचा उद्देश मुलींचे शिक्षण आणि कल्याण वाढवणे आहे .मुलीसाठी महत्त्वाच्या योजना आहे.

हे त्यांच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देते, बालविवाहाला परावृत्त करते आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देते.ह्या योजनेचा लाभ फक्त मुलींसाठी आहे .तर मुलीचे वय जास्तीत-जास्त दहा वर्ष असले पाहिजे व एका मुलीला १ खाते उघडू शकतात.

बालिका समृद्धि योजना महाराष्ट्र राज्य या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंब ,गरीब कुटुंब ,वंचित घटक ह्यांना या योजनेसाठी अधिक प्राधन्य देण्यात आल आहे.बालिका समृद्धी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत अनेक वर्षे आर्थिक मदतया योजनेअंतर्गत केली जाते. सर्वप्रथम, मुलीच्या जन्मानंतर व प्रसूतीनंतर आईला ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. त्यानंतर मुलीच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी सरकारकडून प्रत्येक टप्प्यावर काही रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

बालिका समृद्धि योजनेअंतर्गत जवळपास च्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकता.या योजनेअंतर्गत शासनामार्फत व्याज दिले जाते. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केलेली रक्कम मुलींचे वय १८ वर्ष पुर्ण झाल्या नंतर काढु शकता. कुटुंबातील दोन मुली या योजनेत सहभागी होऊ शकतात आणि शाळेत जात आसलेल्या मुलीला पहिली ते दहावीपर्यंत ३०० रुपये ते १००० रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे.Important Yojana For a Girls