Kapus Soybean shetkari anudan| कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पाच हजार रुपयांची आर्थिक मदत.

Kapus Soybean shetkari anudan

Kapus Soybean shetkari anudan

Kapus Soybean shetkari anudan महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मिळणार प्रति हेक्टर ५००० रु आर्थिक मदत मिळणार.

शेतकरी अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मिळणार 10 हजार अनुदान सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान. हे अनुदान किती मिळेल व कशा पद्धतीने मिळणार बघा संपूर्ण माहिती.कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध अनुदान स्वरूपात योजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्या च्या हितासाठी विविध अनुदान योजना राबवत आसते .शेतकऱ्यांना आर्थिक साह्य व्हावे हे त्या सर्व योजनेचे उद्देश आसतो.

शासनातर्फे मिळणाऱ्या योजनांचा द्देश शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी व शेती उत्तमपणे करतील उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढेल हा आहे.शेती करणाऱ्या बांधवांसाठी त्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बर्‍याच योजना राबविण्यात आल्या आहेत. यात शेतकऱ्याची माफी आसो वा इतर अनुदान सिंचन सुविधा भरपूर प्रकारच्या शेतकरी हितासाठी योजना पुरविण्यास महाराष्ट्र सरकार नेहमी कटिबद्ध आहे .अशा अनेक प्रकारच्या योजन शासनाने राबविल्याने शेतकऱ्यांना विविध प्रकारचे मदत होती. ह्या योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी योजना राबविल्या आहेत.

अर्ज कसा करायचा अर्जासोबत शेतकऱ्यांनी आवश्यक ते कागदपत्रे कोणती जोडावे लागले. याची माहीती आध्याप नाही आली आहे लवकरच कळवण्यात येईल . महाराष्ट्र सरकार कडुन मिळणाऱ्या या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे तसेच शेती साठी शासनाचा हातभार लागणार आहे म्हणून यामध्ये अधिक उत्पादन घेऊन आपल्या शेतीचा योग्य ती मशागत करुन योग्य आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि शासनाकडून मिळणाऱ्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक साह्य मिळेल यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आलेला आहे .महाराष्ट्र राज्य सरकारच्या या निर्णयाची घोषणा ही महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लगेच अंमलबजावणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील कापूस उत्पादन करणारा उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना या अनुदान अंतर्गत कमीत कमी एक हजार रुपये तर हे दोन हेक्टर च्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे.सर्व माहिती पुढिल प्रमाणे पाहुया.महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक घोषणा केली आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत . शासनाने निवडणुकी पूर्वीच राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सोयाबीन आणि कापूस चे उत्पादन घेणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

सततच्या या घसरत्या बाजार भावामुळे शेतकरी कष्ट करुन अडचणीत येत आहेत.कधी पावसाची साथ नाही लाभत . कधी पाऊस जास्तीचा होतो पिकांचे नुकसानीचे काही परिणाम कमी करण्यासाठी सरकारने 2023-24 च्या खरीप सिजन साठी हि घोषणा महाराष्ट्र शासनाने केली आहे. या उपक्रमांर्तगत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना अर्थ साह्य मिळेल.

शेतकरी योजना कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार आहे त्यासाठी आपल्या सातबारावर पिक पेरा यावर कापुस व सोयाबीन या पीकाच्या लागवडीची नोंद आसावी व हो नोंद आपण महाराष्ट्र सरकार च्या ई पीक पाहणी वर करण्यात येते ती लागवडीची नोंद ही २०२३ च्या खरीप हंगामातील आसावी. व सदर योजनेअंतर्गत अनुदान चा लाभ कसा मिळणार नेमकी योजना काय आहे याची सविस्तर माहिती या लेखात आहे.

Kapus soyabean subsidy – कापुस सोयाबीन अनुदान योजना ही एक शेतकरी योजना महाराष्ट्र महाराष्ट्र शासननाने सन २०२३ मध्ये खरीप सिजन म्हणजेच हंगामामध्ये कापूस व सोयाबीनच उत्पन्न घेणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा जो निर्णय आहे या निर्णयाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी केली आहे ही योजनेची घोषणा ५ जुलै २०२४ रोजी केली होती. मागच्या वर्षातील राष्ट्रीय घडामोडी व इतर कारणांमुळे शेतकरी उत्पादक उत्पन्न केलेल्या मालाला हमीभाव नाही या किमतींमध्ये झालेली घसरण यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले.

या नुकसानीची भरपाई म्हणून राज्यातील सन २०२३ च्या खरीप सीजन मधील कापूस व सोयाबीन या दोन पिकाचं उत्पन्न घेणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मदत देण्यात येणार आहे अस महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील शेतकरी वर्गाला कळविण्यात आल आहे.कापूस आणि सोयाबीन पिकवणाऱ्या म्हणजेच या पिकांच उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना अर्थिक मदत करण्यासाठीची शासनाकडे या आर्थिक मदतीची मागणी खुप दिवसा पासून केली जात होती माञ टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या मदती मध्ये मध्ये शेतकरी दोन हेक्टर मर्यादेसह प्रति हेक्टर ५००० रुपये अनुदान यात समाविष्ट आहे.

ही एक प्रकारची आर्थिक मदत शासनामार्फत शेतकऱ्यांना दोन स्तरावर दिली जाणार आहे. या अनुदान अंतर्गत पहिली मदत ही ०.२ हेक्टरपेक्षा कमी शेतीचे क्षेत्र म्हणजेच प्रति हेक्टर १००० रुपये आणि ०.२ हेक्टरपेक्षा जास्त शेती साठी. शेतीच्या क्षेत्रासाठी ५००० रुपये प्रति (२ हेक्टर च्या मर्यादेत) हेक्टर आहे, ही महाराष्ट्र शासनामार्फत मिळणारी मदत हो जास्तीत जास्त शेतीसाठी दोन हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे.महाराष्ट्र सरकारने कृषी व पशुसंवधथन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत सुरवात करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे :

१] महाराष्ट्र राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामा तील सोयाबीन व कापूस या पिकांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१०० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५००० (2 हेक्टर मर्यादेत) अर्थिक सहाय्य मंजूर करण्यास महाराष्ट्र शासन नाने मान्यता देण्यात दिली आहे.

२] वरीलप्रमाणे महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत अर्थसहाय्य अदा करण्याकिरता कापूस पिकांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी रु.१५४८.३४ कोटी रुपये व सोयाबीन पिकांचे उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६.३४ कोटी रुपये अशा एकूण रु.४१९४.६८ कोटी रुपये इतक्या खर्चा साठी निधीची मान्यता देण्यात येत आहे.

३]सदरचा खर्च हा कापूस व सोयाबीन व इतर तेलिबया उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी वाढ विशेष कृती योजनेच्या लेखाशीषथ 2401B419 खाली करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे आनुदान मिळणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लागणारी त्याची पात्रता पुढीलप्रमाणे आहे.Kapus Soybean shetkari anudan

१]महाराष्ट्र राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन च उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु.१००० मिळणार आहे.

२] कापूस व सोयाबीन च उत्पादन करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आसणार्‍या साठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर ५००० रुपये (2 हेक्टर च्या मर्यादेत आसणार्‍या ) या शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य मदतीचा लाभ घेता येईल.

३] महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन च उत्पादन घेणाऱ्या शेतकरी उत्पादक यांना वर्ष २०२३ च्या खरीप हंगामा मध्ये ई-पीक पाहणी ॲप द्वारे /पोर्टल द्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे( ई- पीक पाहणी ॲप पिक पेरा नोंदणीकृत आसलेली व्यक्ती)असे नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या अनुदान योजनेअंतर्गत अर्थिक मदती साठी पात्र राहतील.

४] ई-पीक पाहणी ॲप /पोर्टल वर नोंदणी असलेल्या ई-पीक पाहणी ॲप वर आपला पिक पेरा नोंदवलेला असणे जसा पिक पेरा नोंदवला त्या प्रमाणात म्हणजेच क्षेत्रा नुसार, शेतीनुसार व त्या प्रमाणात माहिती करून अर्थ सहाय्य मिळेल.

५] सदर शेतकऱ्यांना आँनलाईन प्रर्णाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्यामध्ये फक्त थेट लाभ ह्तांतरणाच्या DBT प्रणाली द्वारे या माध्यमातूनच अनुदान अर्थ सहाय्य जमा करण्यात येईल.

६] कापूस व सोयाबीन अनुदान योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राहील.

७] कापूस व सोयाबीन अनुदान योजना ही महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आहे.

८] फक्त कापूस व सोयाबीन अनुदान योजना सन २०२३ च्या सातबारावर पिकाची नोंदणी आसावी.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे आनुदान मिळणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अपात्रता पुढीलप्रमाणे आहे.Kapus Soybean shetkari anudan

१] कापूस व सोयाबीन अनुदान योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी नसल्यास या अनुदान चा लाभ मिळणार नाही.

२] ई-पीक पाहणी ॲप /पोर्टल वर नोंदणी नसेल. ई-पीक पाहणी ॲपवर आपला पिक पेरा नोंदवलेला नसेल तर या मिळणार आनुदान साठी आपाञ आसाल.

शेतकरी या योजने चा लाभ मिळवसाठी त्या शेतकऱ्याची केवायसी KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या जीआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार , अर्ज करण्याची संपुर्ण प्रक्रिया व त्याची सर्व कार्यपद्धती लवकरच शेतकरी बांधवांना कळवण्यात येईल.

सर्व माहिती ही महाराष्ट्र शासनामार्फत जीआर मध्ये दिल्याप्रमाणे आहे ,सविस्तर माहिती ही जेवढ जमेल तेवढ्या सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शासनामार्फत राज्यात चालवल्या जाणाऱ् विविध योजनांची माहीत सविस्तर अशा पध्दतीने शासनाच्या आधिकृत साईटवर जाऊन घेऊ शकता. युट्यूब वर व्हिडिओ च्या स्वरुपात ह्या योजना अनुदान योजना सविस्तर माहिती मिळवु शकता.

सबक्राईब कर.