Mukhyamantri baliraja free electricity yojana |मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सविस्तर माहीत.

Mukhyamantri baliraja free electricity yojana

Mukhyamantri baliraja free electricity yojana

Mukhyamantri baliraja free electricity yojana मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे. योजनेबद्दलची सविस्तर माहीत जाणून घेणार आहोत.

भारत देशातील सर्व शेती मुख्यतः निसर्गावर अवलंबून आहे कारण नैसर्गिक पावसावर जास्तीत जास्त शेती व्यवसाय अवलंबून आहे,पाऊस हा शेतीसाठी खुप महत्वाचा आसतो पावसा शिवाय शेती होण अशक्य आहे.अस म्हणता येईल कि कृषी शेती सर्वस्व निसर्गावर अवलंबून आहे याची आपल्याला सर्वानाच जाणीव आहे. मात्र मागील काही वर्षांत झालेल्या जागतिक वातावरणात जो बद्द्ल झाला आहे त्या बदलामुळे हंगामातील हवामानात तीव्र प्रकारचे बदल दिसुन येत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना फेडावे लागत आहेत.

सर्वस्व शेती बिन भरोशावर करतात कारण निसर्ग साथ देईल तर शेती आहे नाहीतर पर्याय नाही अशा अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मिञांना मदतीच्या हाताची गरज आहे त्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे म्हणून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांचा विचार करुन त्याच्या हितासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” राबवण्यात येत आहे.याद्वारे शेतकऱ्यांना शेतातील मोटार चालविण्यासाठी (कृषी पंप चालविण्यासाठी ) येणारे लाईट बिल भरण्याचे भार उचलण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.

महाराष्ट्र राज्यातील ४४ लाख ३ हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमते पर्यंतच्या शेती पंपांना ( मोटारी ना) पुर्ण पणे फ्री लाईट पुरवली जाईल. या साठी योजना राबविण्यात येत आहे त्या योजने अंतर्गत शेतकऱ्यासाठी १४ हजार ७६0 कोटी रुपये इतके अनुदान स्वरूपात राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे.या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महावितरण कंपनीच्या सर्व कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टिकोन ठेवला आहे. कारण शेतकऱ्यांची मागील थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देश राज्य शासनाचा आहे. शेतकऱ्यांना लाईट फ्रि उपलब्ध झाल्यावर इथुन लाईट बिल थकबाकी वाढणार नाही बळीराजा अडचणीत येणार नाही. म्हणून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ राबवण्याचा विचार महाराष्ट्र राज्य शासनाच्या विचारात आहे.

सध्या महाराष्ट्र राज्यात मार्च महिन्यात २०२४ अखेर ४७.४१ लाख इतके कृषी पंप ग्राहक (कस्टमर )आहेत. या महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्राहकांना जी कंपनी लाईट पुरवठा करते ती महावितरण ही कंपनी आहे या कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येत आहे .

एकूण ग्राहकांच्या संख्या पैकी सोळा टक्के कृषी पंप वापरणारे ग्राहक आहेत.यात सर्वात ऊर्जेच्या एकूण वापरा पैकी सुमारे तीस (३0%) टक्के ऊर्जेचा वापर हा शेती साठी होतो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ( बळीराजा) सर्वस्व शेती या क्षेत्रावर अवलंबून आहे. शेती साठी म्हणजे च कृषी ग्राहकांचा महाराष्ट्रा राज्यातील सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट्स इतका कृषी क्षेत्रातील वीज वापर आहे. प्रमुख म्हणजे या सर्व विज Electricity युनिट्स चा वापर कृषी पंपाला शेतातील विहीर, शेततळे किंवा इतर ठिकानी पाणी उपास करुन शेती साठी उपयोग करण्यासाठी पुरवठा होतो.

सद्या बघितल तर महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कृषी राज्यात शेतकर्यांना कृषी पंपांना ( मोटार ) ही रात्रीच्या वेळेत दहा ते आठ [१०/८ ] तास किंवा दिवसा ८ तास थ्री फेज लाईट म्हणजेच वीज उपलब्ध आहे ती पण वेगळ्याच पद्धतीने वी उपलब्ध करण्यात आहे एक आठवडा दिवसा ८ ते १० तास तर एक आठवडा राञी ८ ते १० तास या फेरबदल पध्दतीने शेतकऱ्यांसाठी लाईट उपलब्ध करण्यात आली आहे.जागतीक हवामानाचा जर विचार केला तर त्या बदल अनियमित पर्जन्यमाना मुळे शेती व्यवसायावर एका प्रकारच संकट आल आहे.

कृषी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर निसर्गा मुळे होणारी नैसर्गिक हनी होते.नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकर्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील शेतकरी ( बळीराजा )अडचणीत आला आहे.त्यावर एक उपाय दिलासा म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात दिलास देणारा आहे. हे आवश्यक आहे शेती तेव्हाच टिकेल जेव्हा शेतकरी टिकेल. म्हणु याबद्दल राज्य शासन आवश्यक आसा निर्णय घेतला आहे . शेतकऱ्याची होणारी सर्व परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील ७.५ एच.पी पर्यंत च्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना ( शेतातील पाणी देण्याची मोटार ) मोफत वीज Electricity पुरवठा करण्याचे राज्य धोरण आहे.

योजने संदर्भात शासनचा निर्णय :

• भारता शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. निसर्गावर पूर्ण पणे अवलंबून आहे शेती मात्र मागील काही वर्षांत झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना निसर्गाची साथ लाभत नसल्याने नुकसान, कष्ट करुन हाती काही नाही लागत आहे. शेतकऱ्यांनाची अडचणी समजुन घेता ही शेती साठी मोटार शेती पंपचा वापर करणाऱ्या शेतकर्यांना एप्रिल २०२४ पासून मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ” राबववण्यास येत आहे.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा कालावधी किती आहे :

मुख्यमंत्री मोफत वीज योजना या योजनेचा कालावधी पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत राबविण्यास ह्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. पण ३ वर्षांच्या कालावधी नंतर या योजनेची आढावा बैठक घेऊन पुढील कालावधी साठी योजना राबविण्या येणार कि नाही हा निर्णय घेणार आहेत .

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची पात्रता :

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी जो की ७.५ एचपीपर्यंत शेती पंपाचा म्हणजेच शेतीसाठी वापरली जाणारी मोटार पंप असलेले सर्व शेती पंप ग्राहक या मुख्यमंत्री मोफत वीज योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

या योजनेची अंमलबजावणी – मुख्यमंत्री मोफत वीज योजनेची एप्रिल २०२४ पासून होणार आहे.त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या शेतकर्यांना येणार वीज बिल सवलती पोटी शेतकर्यांना दिलासा म्हणून रक्कम महाराष्ट्र शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे .

सध्या देण्यात येणारी वीज बिल सवलत रुपये ६ हजार ९८५ कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये ७ हजार ७७५ कोटी असे वार्षिक वीजदर शेतकरी दिलास म्हणून पोटी प्रत्येक वर्षी रु. १४ हजार ७६० कोटी महाराष्ट्र शासनाकडून वीज कंपनी जी ही महावितरण कंपनी देणार आहे . तसेच या देण्यात येणार्‍या रक्कम मध्ये जर योजना कालावधीत बदल झाला तर महावितरण वीज कंपनीला शासनाकडून रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्याची संपुर्ण जबाबदारी ही वीज निर्माण करणारी महावितरण या कंपनीची आहे.

• मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने साठी लागणारी कागदपत्रे :

  • • शेतकऱ्यांचे आधार कार्ड/ मतदान कार्ड
  • • वीज कनेक्शन क्रमांक.
  • • पाण्याच्या मोटार पंपाचा फोटो/ पावती
  • • मोबाईल नंबर
  • • लाईट बिल
  • • पासपोर्ट आकाराचा फोटो.

महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने बद्दल सविस्तर माहीती पाहीली आहे.या योजने आधि माहिती साठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या आधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

आधिक माहिती साठी पुढे पहा…….