Panchayat Samiti Yojana 2024|पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती.

Panchayat Samiti Yojana 2024

Panchayat Samiti Yojana 2024

Panchayat Samiti Yojana 2024 महाराष्ट्र राज्य शासना तर्फे पंचायत समिती मार्फत राबविण्यात येत आसलेल्या विविध योजना बद्दल माहिती जाणुन घेणार आहोत.

नमस्कार आज आपण राज्य सरकारने राबवत असलेल्या पंचायत समिती या योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत. पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकार अनेक योजना राबवत असतो. पण प्रत्येक शेतकर्यांना योजनेची माहिती नसते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या मार्फत कोणकोणत्या योजना राज्य सरकार 2024 मध्ये राबविण्यात आले आहेत. ज्या योजना राज्य सरकार राबवत असतो आणि ते शेतकर्यापर्यत पोहोचवण्याच काम पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच असते. म्हणून महाराष्ट्रात या योजनाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण जे अर्ज येतात ते आधी पंचायत समिती मध्ये येतात. आणि तिथून त्या योजनेचा अर्ज मंजूर करण्यात येतो.

पंचायत समिती ही महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक या विभागाअंतर्गत येत असते. महाराष्ट्रात जेवढे नागरिक असतात ते पंचायत समितीमध्ये राबविलेल्या योजनेसाठी अप्लाय करु शकतात. नागरिकांना आर्थिक आणि सामाजिक विकास करणे. हा हेतू या विभागाचा आहे. या अर्जासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने पंचायत समितीने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. www.nrega.nic.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. पंचायत समिती मध्ये विविध भाग विभाग असतातआणि त्यामध्ये योजनेचा ही समावेश असतो.

1.पंचायत समिती पशुसंवर्धन योजना.

शेतकर्याना बैल जखरेदी करण्यासाठी एकुण रकमेच्या 75% अनुदान देण्यात येते. जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा च्या माध्यमातून किमान 10 रबर मॅट खरेदीसाठी 15 हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. मैत्रीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना एक म्हैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी एकुण 50% अनुदान देण्यात येते तसेच राज्यातील शेतकरी किंवा पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद च्या माध्यमातून 15 हजार रुपयांच्या अनुदान देण्यात येते. जिल्हा परिषद च्या माध्यमातून मिल्किंग मशीन खरेदी साठी 15 हजार रुपयाचे अनुदान दिले जाते. कुक्कुटपालनासाठी 75% अनुदान देण्यात येते. त्यानंतर येते पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना.

2.पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण महिलांना चार चाकी वाहन प्रशिक्षण आणि परवाना मिळवण्यासाठी 3000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते . क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून सातवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान देण्यात येते.दिव्यांग व्यक्ती साठी झेरॉक्स मशीन खरेदी साठी अनुदान देण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्लक्ष कुटुंबातील मुलींना बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. मुलींना MS-CIT प्रशिक्षणासाठी 3,500 रुपये अनुदान देण्यात येते. ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक आणि जीवनाची वस्तू खरेदीसाठी 12,500 हजार रुपये अनुदान देण्यात येते. ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषद च्या शाळेत शिकणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहकार खरेदीसाठी 4,500 रुपयाचे अनुदान देण्यात.

पुढे बघा पंचायत समितीच्या कृषी विभाग अंतर्गत कोणकोणत्या योजना राबविल्या जातात ते बघा.

3.कृषी विभाग योजना.

  • शेतकर्यांना 5 एचपी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान देणे.
  • शेतकर्याना 20 किलो जनतेचे प्लास्टिक क्रेट खरेदीसाठी आर्थिक मदत.
  • शेतकर्याना ताडपत्री खरेदीसाठी अनुदान.
  • शेतकर्याना सिंचनासाठी लागणारे 2.5 इंची पिव्हिसी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत.
  • शेतकर्याना 3.0 इंची पिव्हिसी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत.
  • शेतकर्याना ट्रक्टर साठी लागणारे दोन थाळी सरी सिरीज खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
  • शेतकर्याना बॅटरी ऑपरेटेड नेक्स्ट स्प्रे पंप म्हणजेच फवारणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत.
  • फवारणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाते.
  • शेतकर्याना स्पिंकिलर सेट खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली.
  • शेतकर्याना 3 एचपी आणि 5 एचपी ची मोटार खरेदीसाठी आर्थिक मदत आणि शेतकर्याना इलेक्ट्रिक कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत.
  • गिरगाव थारपारकर किंवा काही वाल जातीच्या गाईच्या खरेदी किमतीच्या 75% किंवा 45000 यापैकी ची रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येते.
  • सेंद्रिय शेतीला प्रस्तान देण्याचा उददे्शाने 10/3/2 फुटाच्या गांडूळ खत निर्मिती केंद्रासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
  • नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जैविक खते आणि जैविक किटकनाशकासाठी आर्थिक मदत दिली जाते. •
  • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बायोडाय नामिक खत निर्मितीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
  • खत खरेदीसाठी आर्थिक अनुदान दिले जाते.

या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी काही पात्रता आहेत ते बघा.

3.पंचायत समिती योजनेची पात्रता Panchayat Samiti Yojana 2024

या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील नागरिकांना दिला जातो. • पंचायत समिती योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक असते.

  • अर्जदार हा 18 ते 60 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • याबाबतचे सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र अर्जदार व्यक्ती ने जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या योजनेचा मागील तीन वर्षांत कुठल्या चरणाचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराचे आधार कार्ड हे बॅंक अकाउंट सोबत संलग्न असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे आर्थिक उत्पन्न 50 हजार रुपये पेक्षा आत असावे.
  • तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आणि दारिद्र्य रेषेखालील कार्ड असणे आवश्यक आहे.
  • 5 एचपी विद्युत मोटार पंप सिंचनासाठी सुविधा असल्याबाबत चे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या कडे विहीर, बोर असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पंचायत समिती योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागपञे Panchayat Samiti Yojana important Documents

पंचायत समिती योजना मार्फत ज्या योजना आहेत त्यासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्रे लागतील ती कोणती आहेत ते बघुया.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • दोन्हीचा सातबारा नमुना 8 अ
  • वयाचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • शपथपत्र.

एवढी कागदपत्रे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहत. अशा प्रकारे आपण पंचायत समिती या योजनेबाबत माहिती जाणून घेतली आहे आणि तसेच या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या योजनेची पात्रता ही सर्व माहिती बघितली आहे. तसेच तुम्ही www.nrega.nic.in या वेबसाईटवर जाऊनही अर्ज करु शकता.

वरील माहिती दिल्याप्रमाणे पंचायत समिती योजना जे महाराष्ट्र राज्य शासन पंचायत समिती मार्फत राबवत आसते ह्या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पंचायत समिती मध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक व ग्रामपंचायत ग्रामसेवक मार्फत तुम्हाला इतर सविस्तर माहीती मिळेल सर्व कामे व्यवस्थित पणे ग्राम रोजगार सेवक पार पाडेल कारण ग्राम रोजगार सेवक यांचे कार्य हेच असते पंचायत समिती मार्फत राबविण्यात येत आसलेल्या विविध अनुदान योजना गावातील लोकांपर्यंत पोहचवणे त्यांना लाभ मिळवून देणे तर पंचायत समिती योजना ची सविस्तर माहिती गावातील ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे मिळेल.

गावात राबवल्या जात आसलेल्या योजना व लाभार्थी यादी कशी पहायची .

आपल्या महाराष्ट्र सरकार पंचायत समित मार्फत कोणत्या योजना राबवत आहे त्या योजनेचा गावातील कोणाला मिळाला आहे याची यादी कशी पहायची या बद्दल पुढील प्रमाणे पाहुया.

  • सर्वप्रथम www.nrega.nic.in या वेबसाईटवर यायच आहे.
  • वेबसाईटवर आल्यावर generate Report ( अहवाल ) यावर क्लिक करा.
  • पुढे नवीन पेज उघडणार त्यावर वार्षिक वर्ष ( कोणत्या वर्षाचा अहवाल पाहीजे ) • राज्य • जिल्हा • तालुका • ग्रामपंचायत ( गाव ) इत्यादी महिती भरा.
  • नविन पेज उघडणार आणि ग्रामपंचायत रीपोर्ट.
  • नंतर लाभार्थी यादी पाहण्यासाठी R5.IPPE यामध्ये लिस्ट ऑफ वर्क ( list of work) यावर क्लिक करायच आहे.
  • नंतर नविन पेज उघडेल त्यावर गाव ,तालुका अशी नाव दिसतील खाली दिलेल्या रकान्यात कामाचा वर्ग निवडायचा आहे तीथे तुम्ही All ( सर्व ) कामे पाहायची आहेत. ALL वर क्लिक करा.
  • नंतर पुढील रकान्यात कामाचे स्टेटस work status दिसेल तीथे All करा.
  • पुढे वर्ष निवडा.
  • पुढे तुम्हाला लाभार्थी यादी पाहता येईल. स्टेटस पाहता येईल अर्ज मंजुर झाले का नाही कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत आपल्या गावात सर्व माहिती पाहता येईल.

तर आपण आज पंचायत समित योजना याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहीला अर्ज कसा करायचा आपल्या गावातील लाभार्थी यादी कशी पाहायची अशी संपुर्ण माहिती दिली आहे तुम्ही स्वतः मोबाईल वरुन ही सर्व माहिती पाहु शकता एखादा अर्ज केला आहात मंजुरी नाही मिळाली तर पुढे पंचायत समितीत भेट देऊ शकता .आपल्या कोण कोणत्या योजना राबवत आहेत कोणत्या व्यक्तीना लाभ ही सर्व माहीती मनरेगा ऑनलाईन पोर्टलवर पाहता येईल. Panchayat Samiti Yojana 2024

पंचायत समिती योजना बद्दल संपूर्ण माहिती मनरेगा च्या अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आणि या आधि आपण जाॅब कार्ड याबद्दल माहिती बघितली आहे जाॅब कार्ड कसे काढावे जाॅब कार्ड बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तरी तुम्ही ही माहिती पाहु शकता आणि जाॅब कार्ड काढु शकता महाराष्ट्र राज्य शासन पंचायत समिती योजन अंतर्गत विविध योजना शेतकऱ्यासाठी राबवत आसते काही व्यक्तींना माहिती नसते म्हणुन ते पंचायत समिती योजना पासुन त्या लाभापासून वंचित राहतात महाराष्ट्र सरकार पंचायत समित योजना ही खूप महत्वाची आहे प्रत्येक योजनेचा शेतकरी नागरीकांना लाभ घेतला पाहीजे. सविस्तर माहिती सर्व माहीती व्यवस्थित पहा.माहिती आवडल्यास पुढे शेअर करा धन्यवाद. Panchayat Samiti Yojana 2024