pm suryaghar yojana | पीएम सूर्य घर योजना.

pm suryaghar yojana

pm suryaghar yojana

Pm Suryaghar Yojana पीएम सूर्य घर या योजनेसाठी किती खर्च लागणार त्यासाठी अनुदान किती आहे त्यासाठी लागणारे कागदपञे याची सविस्तर माहिती.

पीएम सूर्य घर योजना मोफत वीज योजना ही एक शासनामार्फत चालणारी योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश भारतातील घरांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हा आहे व ही पीएम सूर्य घर योजना भारताचे प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू केली आहे.

पीएम सूर्य घर योजनेचा ग्रामीण भागात खुप फायदा होईल सर्वाधिक विजेच्या समस्या ग्रामीण भागात आसतात या योजनेअंतर्गत त्यांना एक संधी मिळेल व सरकार या योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करुन देत आहे आता विज ही अगदी मोफत उपलब्ध होणार शेतकरी व अन्य लोकांचे जिवन सुधारेल.

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत, घरांच्या छतावर वीज आणि सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे.सोलर पॅनल लावण्याचा विचार करत असाल, तर हा सोलार पॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सरकारी सबसिडी, त्याची उपलब्धता, पात्रता निकष, आणि अर्ज प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. ,पीएम सूर्यघर Pm Suryaghar Yojana चालू सबसिडी योजनाबद्दल जाणून घेऊया.

सौर पॅनेलच्या किमतीच्या 40% अनुदान आहे.पंतप्रधान सूर्योदय योजना २०२४ चे फायदे आणि वैशिष्ट्ये या योजनेद्वारे देशही ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्यास सुरुवात करेल. प्रत्येक घराला सौरऊर्जेची वीज पुरवठा करण्याची क्षमता २४ तास आहे. देशातील सुमारे एक कोटी घरांमध्ये पीएम सूर्य घर योजनेद्वारे छतावर सौर पॅनेल बसवण्याची भारत सरकारची योजना आहे. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय वर्गातील लोक भारत शासनामार्फत या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेमुळे गरीब आणि बीपीएल लोकांना मदत होईल. नागरिकांचे वीजबिल आणि दिवाबत्ती संबंधी समस्या दुर होतील.

योजनेतून कमाई आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. आपल्या वापरानंतर उरलेली वीज विकूनही पैसे कमावता येतील. पंतप्रधान सूर्योदय योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीज, सरकार अनुदानाचा लाभही देत ​​आहे, जो लाभ अनुदान स्वरूपात थेट तुमच्या बँक खात्यात पाठवली जाईल.सबसिडी योजनेची माहितीकेंद्र सरकार सोलर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे व DBT (Direct Beneficiary Transfer) योजनेद्वारे सबसिडी देते. म्हणजेच, सबसिडीची रक्कम थेट ग्राहकाच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.सध्या पीएम सूर्य घर फ्रि इलेक्ट्रिसिटी योजना लागू केली आहे, जी १३ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली आहे.

ही योजना १२ फेब्रुवारी २०२४ रोजी संपलेल्या योजनेची जागा घेते. “फ्री इलेक्ट्रिसिटी” म्हणजे सोलर पॅनल लावण्याच्या खर्चातून निर्माण होणारी वीज तुमच्यासाठी फ्री मोफत असेल. सोलार पॅनल बसवण्यासाठी शासन अनुदान देण्यात येईल. भारतातील एक कोटी घरांना ३०० युनिट मोफत वीज मिळाल्यानंतर १५ हजार रुपयांचं वार्षिक उत्पन्न मिळेल. सामान्यपणे यामुळे ५ ते ६ कोटी लोकांच्या जीवना वर प्रभाव पडेल. केंद्रानं १३ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरवात केली आहे .

प्रत्येक कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंतच्या रूफटॉप सोलर प्लांटसाठी बेंचमार्क कॉस्टवर ६० टक्के अनुदान मिळेल.एक किलोवॅटसाठी ३०००० प्रति किलोवॅट.एक ते दोन किलोमीटर पर्यंत म्हणजे दोन किलोमीटर पर्यंत जर आपण प्रकल्प लावला तर त्याच्यासाठी पुन्हा तीस हजार रुपये म्हणजे २ किलोवॅटसाठी , साठ हजार रुपये एक किलो वॅट साठी, तीस हजार रुपये आणि परत पुढचा जो एक किलोवॅट असेल याच्यासाठी १८००० रुपये प्रति किलोवॅट आहे .

अर्थात तुम्ही जर तीन किलोवॅट सोलर पॅनल क्षमतेचा जर इन्स्टॉलेशन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त ७८ हजार रुपयांचा अनुदान मिळणार आहे.एक किलोवॅट (1kw) सोलर पॅनल लावण्यासाठी एक किलोवॅट (1kw) सोलर इन्स्टॉलेशन करण्यासाठी जास्तीत जास्त ३० हजार रुपये दोन किलोवॅट (2kw) सोलर साठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट (3kw) साठी ७८ हजार रुपये जर पुढे जर चार किंवा पाच किलोवॅट जरी लावले तरी जास्तीत जास्त मिळणार अनुदान हे ७८ हजार रुपये असणार आहे .जर एक किलोवॅट (1kw) लावलं तर त्यासाठी मिळणार अनुदान हे फक्त तीस हजार असणार आहे.

 पीएम सूर्य घर योजनेसाठी अनुदान किती दिले जाणार आहे १८ हजार रुपये प्रति किलोवॅट कि ३० हजार रुपये प्रति किलोवॅट. याच्या लावण्यासाठी किती खर्च येणार याच्या संदर्भातील सविस्तर अशी  माहिती जाणुन घ्या. PM Surya Ghar Yojana and Subsidy- पीएम सूर्य घर योजनेसाठी किती खर्च लागणार त्यासाठी अनुदान किती आहे त्याबद्दल सविस्तर माहिती :पीएम सूर्य घर योजने साठी पात्रता निकषया योजनेअंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला दोन विशिष्ट अटी पूर्ण कराव्या लागतील

१] घरगुती कनेक्शन: सबसिडी फक्त घरगुती स्थळांवर लावलेल्या सोलर पॅनलसाठी उपलब्ध आहे. २] व्यावसायिक इमारती, रुग्णालये, कारखाने, शाळा किंवा इतर निवासी नसलेल्या इमारतींवर लावलेल्याऑन-ग्रिड सिस्टीम: सबसिडी फक्त ऑन-ग्रिड सिस्टीमसाठी दिली जाते. जर तुम्ही ऑफ-ग्रिड सिस्टीम किंवा बॅटरीसह हायब्रिड सिस्टीम लावली तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही.

सबसिडीची रक्कमसोलर सिस्टीमच्या क्षमतेनुसार सबसिडीची रक्कम वेगवेगळी आहे. सध्याच्या योजनेत निश्चित सबसिडी दिली जाते

1kw किलोवॅट सिस्टीम: ₹३०,०००

2 kw किलोवॅट सिस्टीम: ₹६०,०००

3 kw किलोवॅट सिस्टीम: ₹७८,०००

3 kw किलोवॅट पेक्षा जास्त सिस्टीम साठी प्रति किलोवॅट Kw : ₹१८,००० (कितीही क्षमतेची सिस्टीम असो)यापूर्वी, सबसिडी टक्केवारीच्या आधारावर होती, पण आता निश्चित रक्कम दिली जाते.नोंदणी: सरकारी पोर्टलवर (pmsuryaghar.gov.in) जाऊन ग्राहक म्हणून नोंदणी करा. या पोर्टलवर सोलर सिस्टीमसाठी अर्ज करा.५ ते १० दिवसात डिस्कॉमकडून तुम्हाला मंजुरी मिळेल.तुम्हाला मंजुरी मिळाल्यानंतर एमपॅनेल किंवा नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर सिस्टीम स्थापित करा.

कागदपञे पुढील प्रमाणे सिस्टीमचे फोटो, बिल, बँक तपशील, आणि कॅन्सल्ड चेक पोर्टलवर अपलोड करादस्तऐवज पडताळणीनंतर, एक ते दोन महिन्यांत अनुदान रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.तुम्ही कोणत्याही तंत्रज्ञानाचे पॅनल वापरू शकता, जसे की पॉलीक्रिस्टलाइन, मोनोक्रिस्टलाइन, PERC, किंवा बायफेशियल हाफ-कट.तुम्हाला DCR (Domestic Content Requirement) पॅनल वापरावे लागतील, जे भारतात निर्मित आहेत. हे पॅनल थोडे फार महाग असू शकतात.१ एप्रिल २०२४ पासून, पॅनल ALMM (Approved List of Models and Manufacturers) यादीत असणे आवश्यक आहे. याबद्दल विक्रेता जिथे तुम्ही पॅनल खरेदी करत आहात तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल.

पीएम सुर्य घर योजने ची अधिकृत वेबसाइटवर- pmsuryaghar.gov.in