Start your own home business
Start your own home business फक्त सात हजार रुपयात नविन व्यवसाय सुरू करु शकतो. महिना ३०,००० ते ४०,००० हजार रुपये कमवु शकता पहा सविस्तर माहीती.
नमस्कार चला तर मग आज आपण नवीन व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊया. हा व्यवसाय खुपच कमी लोक करतात आणि ह्या व्यवसायात सामान्य माणसाला सुद्धा 5 हजार रुपयांमध्ये घरीच चालू करता येतो. तसेच या व्यवसायात महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई सहज करता येते. चला तर मग वेळ न घालवता या नवीन व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊया. आणि हा व्यवसाय कोणता आहे ते सुद्धा जाणून घेऊया.
शासन महिलांसाठी व्यवसाय करण्यासाठी खुप योजना राबवत आहे. त्यांना समाजात एक योग्य स्थान मिळुन देण्यासाठी शासन सज्ज आहे तरी हा जो व्यवसाय आहे कोणीही करु शकतो अगदी घरकाम करणार महिला आणि मजुरी करणारा एखादा कामगार हा व्यवसाय अगदी योग्य आहे यात जास्त पैसे लागत नाही सामान्य व्यक्ती ही हा व्यवसाय करुन महिना सहज ४०,००० ते ५०,००० कमवु शकतो.
महिलांन हा व्यवसाय business करण्याठी नक्कीच पुढाकार घेतला पाहीजे आणि एक स्वतःच व्यवसाय सुरु केला पाहिजे अगदी घरी बसुन स्वतःचा स्वातंत्र्य हा व्यवसाय करुन शकतो आणि अगदी सहज आणि सोपा आहे खर्च सुद्धा कमी आहे सामान्य व्यक्तीला परवडणारा या मशीन ने खूप प्रकारचे पदार्थ बनवु शकतो आणि बाजार मागणी ही खुप आहे पॅकेजिंग पदार्थाची चिप्स,कुरमरे,फराली असे अनेक पदार्थ या द्वारे बनवु शकतो.
आपल्याच घरच्या घरी कशा प्रकारे हा व्यवसाय चालू करायचा आहे ते सुद्धा माहीत करून घेणार आहोत. हा व्यवसाय चालू करण्यासाठी मशीन लागणार आहे. आणि ही मशिन फक्त 700 रुपयांची आहे. तसेच हि स्टीलची मशिन आहे. आणि ह्या मशीनला लाईटची गरज लागणार नाही कोणालाही ही मशिन चालवता येते. स्टीलची मशिन असल्याने ही चांगल्या प्रकारे काम करते. ह्या मशीनने घरातच बुराव खत तयार करता येतो. ह्या व्यवसायासाठी कच्चा माल लागणार आहे आणि हा कच्चा माल फक्त 15 रुपये किलोनी मिळते आणि तो कच्चा माल कुठेही मिळते.
आपण जर ग्रामीण भागामध्ये राहिलो तर तिथे सुद्धा भेटतो आणि जर शहरी भागांमध्ये असल तर तिथे सुद्धा भेटु शकतो. कुठेही घेतला तर हा 15 रुपये किलोणीच भेटतो. या 15 रुपयांच्या मालावर प्रक्रिया करून तोच माल नंतर 100 रुपये किलोनी विकता येतो. मार्केट मध्ये हा 15 रुपयांच्या माल 100 रुपयानी विकला जात आहे. महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक हा व्यवसाय करत आहेत.
त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्याची संधी चांगल्या प्रकारे उपलब्ध झाली आहे. फक्त 700 रुपयाची मशिन असल्यामुळे हा व्यवसाय कोणीही घरच्या घरी चालू करु शकतो. फक्त 5 हजार रुपयांमध्ये हा चालू करता येतो.आणि महिन्याला 60 ते 70 हजार रुपये कमवता येतात. या मशीनमध्ये माल तयार करणेही काही अवघड नाही. याला हॅंडल असते या हॅंडलच्या साहाय्याने पुडाक तयार करायचा असतो. हा पुढाकार नवीन आहे.
अशा प्रकारचा पुडाक जास्त लोक तयार करत नाहीत तसेचतसेच या पुडाकला जास्त मागणी आहे मागणी जास्त असल्याने या पुडाकला पुरवठा होत नसतो. या मशीनच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय सुरू करता येतो मशीन छोटीशी असते आणि या मशीनला वेगवेगळ्या प्रकारच्या डाय आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे असतात डाय लावल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट तयार करता येतात नंतर ते प्रोडक्ट तयार करून त्यावर प्रोसेस करायची असते तर ती प्रोसेस कशी करायची ते बघुया. या व्यवसायासाठी जो कच्चा माल लागतो ते बघा बटाटा. हा आहे.
बटाटा हा या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आहे. त्या बटाट्या वर आपली थोडी प्रोसेस करून 15 रुपये किलोचा बटाटा 100 रुपये किलोनी विकला जातो. बटाट्यापासुन भरपूर प्रोडक्ट तयार केले जातात हे प्रोडक्ट तयार करायला जास्त खर्च सुद्धा येत नाही आपल्याला या बटाट्याला फक्त सोलुन घेऊन ते बटाटे मशीन मध्ये टाकायच आहे तसेच आपल्याला मशीनचे डाय बदलुन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवता येतात हा डाय बदलून बटाट्याला वेगवेगळ्या प्रकारे आकार देऊन प्रोडक्ट तयार करता येतात. ह्या तयार झालेल्या प्रोडक्ट वर थोडी प्रोसेस करायची असते आणि ती खूप महत्त्वाची प्रोसेस असते ती प्रोसेस केल्यानंतर हे जे प्रोडक्ट आहे ते मार्केट मध्ये चांगल्या प्रकारे विकले जाते.
हा व्यवसाय नवीन आहे आणि वर्षभर सतत चालणारा आहे. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच टेन्शन नसते. जर एखादा नवीन व्यक्ती असेल तो सुद्धा घरी हा व्यवसाय चालू करू शकतो आणि चांगल्या प्रकारे यामध्ये कमाई करु शकतो यापासून तयार होणाऱ्या प्रोडक्टला फ्रेंच फ्राय म्हणतात हे पदार्थ तळवुन बनवले जातात यामध्ये दोन प्रकारे व्यवसाय करुन महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई केली जाते. तसेच या प्रोडक्ट ची कशा प्रकारे पॅकिंग करायची आहे आणि हे प्रोडक्ट कशा पद्धतीने सेल करायचे तसेच कुठे कुठे कुठे कुठे हे प्रोडक्ट सेल करायचे आणि कशा प्रकारे हे प्रोडक्ट पुढे सेल करायचे ह्या सर्व गोष्टी माहित असायला पाहिजेत. पुढे बघा ही प्रोसेस कशी करायची आहे.
ही सर्व प्रोसेस करने काही अवघड नाही तर बघा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायच आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मिठ घेऊन थोडस व्हाईट व्हिनेगर घेऊन ते सर्व मिक्स करून घेऊन तयार केलेले फ्रेंच फ्राय घेऊन त्या पाण्याच्या भांड्यामध्ये टाकून थोडा वेळ गरम करून घ्यावे. गरम झाल्यावर ते थोड वाळायला ठेवावे नंतर सुकल्यावर त्यावर थोडेसे मक्याचे पिठ लावावे आणि नंतर ते एका पिशवी मध्ये घालून ती पिशवी थोड्या वेळासाठी फ्रीज मध्ये ठेवावी. 24 तासासाठी ती पिशवी फ्रिज मध्ये राहु द्यावी. आणि ते जे तयार झालेले प्रोडक्ट आहेत त्यांना फ्रोजन फ्रेंच फ्राय म्हणतात हे दोन प्रकारचे फ्रेंच फ्राय असतात. ते म्हणजे
● फ्रोजन फ्रेंच फ्राय आणि दुसर म्हणजे जे आपल डायरेक्ट तळलेल असते ते ड्राय फ्रेंच फ्राय.
फ्रोजन फ्रेंच फ्राय हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाते माॅल मध्ये वेगवेगळ्या हाॅटेल मध्ये याचे लहान लहान पॅकेट करून हे चांगल्या प्रकारे विकले जातात. या फ्रेंच फ्रायला भरपूर ठिकाणी मागणी असते जसे कॅंटिन, काॅलेज अशा अनेक ठिकाणी हे फ्रोजन फ्राय वापरतात कारण जे मोठे कॅंटीन किंवा हाॅटेलवाले असतात ते चांगल्या प्रकारचा माल घेतात आणि ते कशा प्रकारच बनवायच ते बनवून कस्टमर ला विकतात हे फक्त फ्रोजन मध्ये तयार करायच असते नंतर ते आपण होलसेल मध्ये सेल करू शकतो.
तसेच यामध्ये या प्रोडक्टला जास्त सुखावण्याची गरज सुद्धा लागणार नाही. कारण हे फ्रोजन असल्याने जास्त ड्राय नसते यामध्ये मोईच्युराइजर असते. हे वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाते.
आणि अशा प्रकारे हे होलसेल मध्ये सेल करता येते किंवा रिटेल मध्ये करायचे असेल तर रिटेल मध्ये एखरिटेल मध्ये एखादा छोटा स्टाॅल लावून ह्या फ्रोजन फ्रायचा व्यवसाय करता येतो आता दुसरी पद्धत म्हणजे हे जे फ्रेंच फ्राय असतात त्यांना मशिन ने कट केल्यावर ते पाण्यातुन काढायच आहे पाण्यात थोड गरम केल्यानंतर पाण्यामधून काढल्यावर नंतर त्यामध्ये थोड मिठ टाकून त्याला चांगल ड्राय करायचे आहे म्हणजे चांगल्या प्रकारे सुखवु द्यायच ते सुटल्यानंतर त्याला तळून घ्यावे . ही तळण्याची पद्धत सुद्धा दुसरी आहे यामध्ये सुद्धा चांगल प्रॉफिट आहे.
तर बघा या व्यवसायामध्ये कस आहे हा व्यवसाय नवीन तर आहेच आणि यामध्ये असणारा माल हा कच्चा माल असतो. आणि हा कच्चा माल फक्त 10 ते 15 रुपये किलोनी मिळते. याच्यावर थोडी प्रक्रिया करून हाच माल तुम्ही 80 ते 90 रुपये किलोनी किंवा काही ठिकाणी 100 रुपये किलोनी सुद्धा हाच माल विकला जातो. तर या व्यवसायामध्ये घरच्या घरी 60 ते 70 हजार रुपयाच प्राॅफिट महिन्याला मिळवता येते.
फ्रोजन फ्रेंच फ्राय आणि ड्राय फ्रेंच फ्राय हे जे दोन प्रकार आहेत त्यामध्ये जे फ्रोजन फ्रेंच फ्राय आहे ते त्यामध्ये चांगल्या प्रकारचा प्राॅफिट आहे कारण या फ्रोजन फ्रायला तळायची गरज लागत नाही. त्यामुळे या प्रोडक्टला तयाल करण्यासाठी खूप कमी खर्च लागतो. अशा प्रकारे दोन प्रकारे फ्रेंच फ्रायचा व्यवसाय करता येतो.
महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे नक्कीच फायदा घ्यावा.
त्या ठिकाणी फ्रोजन फ्रेंच फ्राय तयार करता येतो किंवा ड्राय फ्रेंच फ्राय जे तळलेले असते त्याचा सुद्धा व्यवसाय घरच्या घरी चांगल्या प्रकारे करता येतो. आणि पुढे चालून मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करता येऊ शकतो. तसेच या व्यवसायाला साहित्यही जास्त लागणार नाहीत. बघा यासाठी लागणारे साहित्य कोणते आहेत ते एक छोटी मशिन कच्चा माल म्हणजे बटाटा आणि फ्रिज तसेच जे तळण्यासाठी लागणार साहित्य जे आहे ते म्हणजे आपल्या घरात उपलब्ध असणारे कडई. माल पालक करण्यासाठी लागणारी छोटी मशिन. तसेच या व्यवसायासाठी लागणारी मशिन ही आपल्याला Amazon या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळते.